सरळसेवा भरती 2023 चपराशी,जवान,लखुलेखक |Rajya Utpadan Shulk Final Answer Key Download

 राज्य उत्पादन शुल्क पदभरती 2023

राज्य उत्पादन शुल्क पदभरती 2023 साठी मित्रांनो जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली होती टीसीएस मार्फत ज्यामध्ये मित्रांनो लघुलेखक लेखक जवान जवानी वाहन चालक आणि चपराशी अशी विविध पद होती ज्याच्यामध्ये 600 प्लस वेकेन्सी जे आहे त्या भरण्यासाठी ही जाहिरात आलेली होती आणि याच्या तुमच्या परीक्षेचे आहेत.

BMC अजुन एक जाहीरात प्रसिद्ध मुंबई महानगरपालिका

 मित्रांनी ठिकाणी जानेवारी 2024 मध्ये त्या कंडक्ट करण्यात आले होत्या TCS मार्फत त्यानंतर मित्रांनो तुमची पहिली अन्सर की याची देखील प्रसिद्ध झालेली होती आता पहिल्या आंसर केल्यानंतर तुम्ही फायनल आंसर की ऑब्जेक्शन नंतरची जी असते त्याची वाट पाहत होतात तर त्याविषयी बरेच विद्यार्थी कमेंट करून या ठिकाणी विचारत आहेत की फायनल आंसर की जी आहे ती दिसत आहेत.

महाराष्ट्रातील नर्सिंग अधिकार्यांसाठी स्वर्णसंधी जाहिरात प्रसिद्ध! ऑनलाईन अर्ज करा आता

राज्य उत्पादन शुल्क पदभरती 2023 Answer Key

 तर मित्रांनो माझ्याकडे तर लॉगिन करायला पासवर्ड यूजर आयडी नसल्यामुळे तुम्ही काय करायचे लॉगिन करून मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की तुमची फायनल आन्सर की जी आहे ती दिसते का आणि जर दिसत असेल तर फायनल तुमची किती मार्क्स येतात कुठल्या पदानुसार कमी केला निगेटिव्ह मार्किंग होते मित्रांनो कुठल्या पदानुसार असेल किंवा मित्रांनी ठिकाणी तुमच्या जिल्ह्यानुसार कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा.

बांधकाम कामगार योजना भांडी वाटप सुरू!! संपूर्ण माहिती

 फायनल आंसर KEY तुमची किती मार्क आलेले फायनल आंसर की मध्ये जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना कट ऑफ बद्दल माहिती भेटेल सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती समजेल प्रत्येकाचे मार्क समजतील जेणेकरून किती मार्क होते निवड होईल तेही आपल्याला समजेल तर बघा मित्रांनो राज्य उत्पादन शुल्काचे ही फायनल आंसर की लॉगिन करण्यासाठी या ठिकाणी वेबसाईट वरती देखील इथं अर्ज भरण्याची लिंक पहिल्याच दिलेलेत

राज्य उत्पादन शुल्क पदभरती 2023 Official Site

 मित्रांनो तुम्हाला मी टेलिग्राम चैनल वरती ही लॉगिन ची लिंक आहे ती देतोय तिथून तुम्ही लॉगिन करू शकता आता मित्रांनो याच्यामध्ये जी पद जवान जवानी वाहन चालक आहे यांच्यासाठी मित्रांनो आपल्याला माहीत असेल फिजिकल देखील होणार आहे आता फिजिकल होईल मित्रांनो परंतु त्याच्या अगोदर तुमचे एकदा फायनल मार्क जे आहेत मित्रांनो या ठिकाणी मार्क्स देखील येतील

 चपराशी या पदासाठी कुठलीही परत टेस्ट होणार नाही जी तुमचा पेपर होता तसेच मार्फत एकच पेपर याचा होणार होता चपराशी पदासाठी त्यानंतर कुठल्याही पेपर असणार नाही डायरेक्टली निवड यादी वगैरे आता मित्रांनो लागण्याची प्रक्रिया जी आहे टीसीएस मार्फत सुरू होईल फायनल आंसर की आली म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे आहे फायनल या ठिकाणी तुमचा ऑब्जेक्शन नंतरचे जे मित्रांनो मार्क्स असतात त्या ठिकाणी भेटून जातील 

तुम्हाला फायनल उत्तर पत्रिकेमध्ये त्यानंतर तुमचं फायनल मार्क सर्वांचे या ठिकाणी येतील आणि त्याच्यानंतर मित्रांनो बाकी पुढची प्रोसेस जी असणारी ती होईल ज्यामध्ये काही पदांसाठी स्किल टेस्ट देखील होणारे जसे की लघुटणकलेखक लघुलेखकर्णी या पदांची स्किल टेस्ट देखील तुमची होईल आणि फिजिकल देखील होईल मग हे सर्व मार्च मिळून मग तुमचा फायनल अंतिम मित्रांनो निकाल जो आहे तो लावला जाणारे फक्त चपराशी या पदासाठी मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे आहे कुठलीही टेस्ट वगैरे होणार नाही आणि या ठिकाणी जे स्किल टेस्ट असते किंवा मित्रांनी ठिकाणी जे फिजिकल आहे त्याची देखील माहिती जाहिरातीमध्ये संपूर्ण दिलेली आहे 

Leave a Comment

?>