जिल्हा परिषद शिक्षण विभाग भरती 2024 जाहिरात | Jilha Prishad Bharti 2024

Jilha Parishad Bharti 2024

जबरदस्त जागा आहे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी 20650 रुपये प्रतिमा नाही याप्रमाणे या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही महिला  पुरुषा  अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी कुठल्या प्रकारची फीच पेमेंट तुम्हाला करायचे नाही परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 या ठिकाणी आहे.

 अधिक मध्ये जाहिरात या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वेकेन्सी आहे शैक्षणिक पात्रता तुमची काय लागणार आहे अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत वयमर्यादा काय असणार आहे सर्व माहिती या ठिकाणी आपण आजच्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत तर आर्टिकल शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो.

महानगर पालिका मध्ये विविध पदांची भरती 2024

💠ऑफिसिअल वेबसाईट –https://www.dhule.gov.in

💠नोटिफिकेशन –https://drive.google.com/file/d/15Jfm…

Jilha Parishad Bharti 2024 वयोमर्यादा/शैक्षणिक पात्रता

तर सुरू करा मित्रांनो आजचा आर्टिकल बघणार आहोत 35 हजार रुपये फिक्स वेतन तुम्हाला या ठिकाणी असेल वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 21 ते 45 वर्षापर्यंतच्या ठिकाणी देण्यात येणार आहे शैक्षणिक करता त्या ठिकाणी तुमची मास्टर डिग्री झालेली असेल फिशरी सायन्स मध्ये स्पेसिलायझेशन किंवा कल्चरमध्ये किंवा या ठिकाणी मास्टर डिग्री तुमची झालेली असेल लाईफ सायन्स विथ स्पेशलायझेशन फिशरीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

Jilha Parishad Bharti 2024 Application form

 तर मित्रांना आहे टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती या ठिकाणी निघालेले आहेत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आपल्याला या ठिकाणी आहे ई-मेल आयडी दिलेला आहे त्यावरून तुम्ही अर्ज याठिकाणी करू शकता एप्लीकेशन फॉर्म जे आहेत अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे जाहिरातीची लिंक वेबसाइट मध्ये दिलेली आहे.

Jilha Parishad Bharti 2024 Last Date

 अर्ज करण्याबरोबर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित करा 15 मार्च 2023 पर्यंत रात्रीच्या बारा वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज आहेत करू शकणार आहात मुलाखत जे आहे तुमची 15 3 2023 ला सकाळी 11 वाजता या ठिकाणी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन मुंबई या ठिकाणी घेतली जाणार आहे तर मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये एवढेच पुढे जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.

Leave a Comment