महाराष्ट्रातील नर्सिंग अधिकार्यांसाठी स्वर्णसंधी जाहिरात प्रसिद्ध! ऑनलाईन अर्ज करा आता|AIIMS Nursing Officer Recruitment 2024

Nursing Officer Recruitment 2024

तर मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये अशाच एका नवीन भरती बाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीचे संधी उपलब्ध झाली असेल नर्सिंग अधिकारी पदाच्या भरती बाबतची जाहिरात अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवल्या जात आहे तरी सरळ सेवा भरती व कायमस्वरूपी नोकरीची सुवर्णसंधी पात्र उमेदवारास उपलब्ध झाली आहे.

 तर या विभागाकडून ठरवून दिलेल्या नुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदासाठी अर्ज सादर करू शकता तर याच भरती बाबतची थोडक्यात माहिती आजच्या आर्टिकल मध्ये पुढे बघणार आहोत तेव्हा चला तर मग कोणताही वेळ वाया घालवता आजच्या भरती बाबतच्या आर्टिकल ला सुरुवात करूया  

🔴 Apply Online https://norcet6.aiimsexams.ac.in/?Asp…

🔴 Notification https://drive.google.com/file/d/1syTY…

🔴 Official Website https://www.aiims.edu/index.php?lang=en

Nursing Officer Recruitment 2024 पदाचे नाव संख्या

मित्रांनो नर्सिंग ऑफिसर या पदाची रिक्रुटमेंट ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मध्ये जाहिरात भारतीय आयुर्वेदिक ज्ञान संस्था यांच्यामार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे 26 फेब्रुवारी 2024 ला या पदाच्या भरती बाबतची जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेल्या त्याची तारीख सुद्धा येथे देण्यात आलेली आहे. 

तर या पदासाठी मित्रांनो अर्ज करण्याकरता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज ठिकाणी मागवल्या जात आहे तर या पदासाठी   आज आपण आर्टिकल माध्यमातून थोडक्यात बघणार आहोत.

Nursing Officer Recruitment 2024 वेतन

तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सुरुवातीला या पदासाठी वेतन बाबत माहिती देण्यात आलेल्या तर या पदासाठी वेतन किती असणार आहे त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी बघू शकता लेबल सात या फेस केनुसार मित्रांनो 9,300 ते 34,800 रुपये त्यासोबत 46000 ग्रेट तेवढा ग्रुप बी च्या पदला तुम्हाला वेतनिश्चितीला जाणार आहेत उत्कृष्ट वेतन व कायमस्वरूपी नोकरीची सुवर्णसंधी या ठिकाणी असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी ट्राय करू शकता. 

Nursing Officer Recruitment 2024 शिक्षण पात्रता

तर या पदासाठी मित्रांनो अर्ज करण्याकरिता शिक्षण पात्रता इथे काय लागणार आहे त्या ठिकाणी बघू शकता शिक्षण पात्रतेबाबत माहिती देण्यात आली या उमेदवाराचे बीएससी ऑनर्स नर्सिंग, बीएससी नर्सिंग त्याचप्रमाणे बी एस सी पोस्ट सर्टिफिकेट किंवा पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, इंडियन कौन्सिल नर्सिंग अंतर्गत किंवा स्टेट नर्सिंग कौन्सिल अंतर्गत झालेल्या त्याचप्रमाणे   याचे रजिस्ट्रेशन किंवा इंडियन नर्सिंग कौन्सिल अंतर्गत झालेल्या ते उमेदवारी या पदासाठी एलिजिबल असणार आहे.

 अर्ज करण्यासाठी तेव्हा मित्रांनो जो उमेदवार या ठिकाणी या पदासाठी प्रशिक्षण पात्रतेनुसार त्यांनी नक्की या पदासाठी अर्ज सादर करायचा तर पहिल्या प्रशिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या ठिकाणी क्वालिफाय नसाल तर दुसऱ्या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही या पदासाठी अर्थ सादर करू शकता ज्यामध्ये तुमचे जे एन एम चा डिप्लोमा या ठिकाणी झाला असेल किंवा नर्सेस आणि   रजिस्ट्रेशन तुम्ही स्टेट किंवा इंडियन नर्सिंग कौन्सिल अंतर्गत केलेली असेल किंवा दोन वर्षाचा एक्सपीरियंस मिनिमम 50 पेक्षा हॉस्पिटलचा या ठिकाणी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करण्याकरता अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता

Leave a Comment