खरंच काय! लाईट बिल स्मार्ट होणार, तुम्ही अजून किती खर्च करणार?|prepaid electricity meter

 लाईट बिल होणार बंद आता ?

लाईट बिल होणार बंद आता कोणालाही लाईट बिल येणार नाही मीटर रिडींग मध्ये जो गोंधळ होत होता तेव्हाच्या सव्वा विज बिल जे येत होतं यामधून वीज वितरण कंपनी म्हणजेच एमएसईबी महावितरण ने ग्राहकांची सुटका केलेली आहे यावर एक असं सोल्युशन एक असा पर्याय वितरण कंपनीने काढलेला आहे की ज्यामुळे ग्राहक अतिशय खूष होणार आहेत.

यावर त्यांनी एक असा नवीन नियम काढलाय काही नियमांमध्ये बदल केलेले आहेत ज्यामुळे ग्राहकांना जो होणारा व्हेज बिलामुळे त्रास होतो होता चुकीचा रीडिंग मुळे जे त्या ठिकाणी बिल जास्त येत होतं काही ठिकाणी सदोष बेटरमुळे भरपूर प्रॉब्लेम येत होते तर तसा काहीच प्रॉब्लेम होणार नाही तर अगदी आनंददायी अशी बातमी आहे.

खरंच काय! लाईट बिल स्मार्ट होणार, तुम्ही अजून किती खर्च करणार?|prepaid electricity meter

तर डिटेल आज आपण समजून घेणार आहोत की असं नेमकं काय होणार आहेत की ज्यामुळे विज बिलच भरावा लागणार नाहीये विज बिल ही प्रक्रिया बंद होणार आहे मीटर देखील काढायला सुरुवात त्या ठिकाणी होणार आहेत आता याच्यामध्ये महावितरण कंपनीने काय केलेलं आहे की पूर्वीचे जे काही मीटर होते त्याला दर महिन्याच्या महिन्याला त्याच्यावर रीडिंग जाऊन मंथली तुमचं जे काय हे वापरलं जातंय त्यानुसार तुम्हाला एक लाईट बिल घ्यायचं पण आता ते होणार नाहीत.

प्रीपेड स्मार्ट मीटर्स म्हणजे काय

आता कंपनीच्या मार्फत प्रीपेड स्मार्ट मीटर्स मोफत बसून देण्याची योजना आणलेली आहे यामध्ये तुमच्या घरामध्ये जे पूर्वीचे मीटर होते ते काढले जाणार आहेत का अभ्यास सुरुवात होणार आहे आणि त्याच्या जागी प्रीपेड मीटर आता प्रीपेड मीटर म्हणजे काय जसा आपला मोबाईल आहे मोबाईल मध्ये जेवढा बॅलन्स आपण टाकतो जे रिचार्ज करतो तितक्याच गोष्टी आपण वापरू शकतो.

जर आपला रिचार्ज संपला तर आपल्या आपण कोणालाही कॉल करू शकत नाही इंटरनेट वापरू शकत नाही याला म्हणतात प्रीपेड सर्विस प्रीपेड म्हणजे फ्री आधीच पेड केलेली सर्विस मग तसंच होणार मी विजेच्या बाबतीत यामध्ये असे मीटरस येणार आहे की जे माझे बसवण्यात येतील की ज्यामुळे तुम्हाला आधीच रिचार्ज करावा लागणार आहे आणि जितकं रिचार्ज असेल त्यानुसारच तुमचं त्या ठिकाणी तुम्ही वीज वापरू शकतात.

ज्यामध्ये कुठलाही गैरववार होण्याचे चान्सेस नाहीये तुमच्या गरजेनुसार तुम्हाला याच्यामध्ये रिचार्ज करता येणार आहे आता बऱ्याच वेळा भरपूर ठिकाणी असेही लक्षात आलेले आहे की काही ठिकाणी सरासरी विज बिल त्या ठिकाणी दिलं जायचं सदोष वीज बिल दिले जायचे रीडिंग प्रॉपर होत नसायचे तर यामधून मोठी सुटका त्यामध्ये होणार आहे कारण की जेवढं बॅलन्स असेल तितकीच विज बिल आपण वापरू शकतो आता ही स्मार्ट मीटर प्रक्रिया जी होणार आहे.

प्रीपेड स्मार्ट मीटर या जिल्ह्या पासून सुरवात

तर ती दोन-तीन प्रकारात होईल त्यामध्ये घरगुती मीटर असतील औद्योगिक मीटर वाणिज्यिक आणि कृषी असे ग्राहकाचे प्रकार आहेत सगळ्यात जास्त ग्राहक जे आहे ते घरगुती ग्राहक आहेत तर घरगुती ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे आता यामध्ये सगळ्यात आधी एका जिल्ह्यामध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलेला आहे महावितरण कंपनी खाजगी कंपनीकडून एक सर्वेक्षण केलं त्या मार्फत त्यांना उघड्या वायरिंग सह नवीन प्रीपेड मित्र संदर्भातील अहवाल एजन्सी कडून देण्यात आला आणि कंपनीकडून प्रत्येक घरी प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याची तयारी देखील दाखवण्यात आलेली आहे.

म्हणजेच खाजगी कंपनीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी हे स्मार्ट मीटर त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे लवकरच महावितरण कंपनीकडून दहा लाख बहाद दहा लाख 72 हजार घरात मार्चपासून स्मार्ट मीटर स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जाणार आहेत नाशिक शहरासह जिल्ह्यात मोफत बसवले जाणार सगळ्यात आधी हे नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी बसवले जाणार आहे असं एक दिव्य मराठी मधील एका पेपरच्या आर्टिकल मधून आपल्याला समजून येत आहे खरच खूप आनंदाची बाब आहे की ज्यामुळे आपलं लाईट बिल जेवढा आपण टाकणार तेवढेच त्या ठिकाणी आपण युज करणार आहेत.

Leave a Comment