बांधकाम कामगार योजना भांडी वाटप सुरू!! संपूर्ण माहिती bandhkam kamgar yojna bhandi vatap 

बांधकाम कामगार योजना भांडी वाटप सुरू

महाराष्ट्रात इमारत व बांधकाम क्षेत्र व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना आता गृह उपयोगी साहित्य मिळण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र शासनाने या संदर्भात 2021 मध्ये जीआर काढलेला होता त्यानुसार बांधकाम कामगार यांना गृहपयोगी साहित्य भांडे आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वाटायला सुरुवात झालेली आहे.

भांडी संच योजना किंवा गृपयोगी संच योजना

जे लाभार्थी बांधकाम कामगार या योजनेचे अंतर्गत काम करतात त्यांच्यासाठी ही एक नवीन योजना राबविण्यात येणार आहे या योजनेचे नाव भांडी संच योजना किंवा गृपयोगी संच योजना असे आहेत या योजनेमध्ये लाभार्थ्यांना घरामध्ये लागणाऱ्या प्रमुख भांड्यांचा संच दिला जाणार आहे तुम्ही पण जर एक कामगार असाल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहे.

बांधकाम कामगार योजना Apply

त्याआधी हे जाणून घ्या की तुमची नोंद सक्रिय आहे की नाही जर तुमची नोंद सक्रिय असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे भांडी संच योजनेमध्ये लाभार्थ्यांना घरांमध्ये लागणारे भांड्यांचा संच दिला जाणार आहे या भांड्याच्या संचामध्ये कोणते भांडे लाभार्थ्याला दिले जाणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

भांडी संच/गृपयोगी संच यादी

या संचामध्ये ताठ चार नग, वाटच आठ नग, पाण्याचे ग्लास चार नग, पातेले झाकणासह एक, पातेल झाकणासह एक, पातेले झाकणासह एक, मोठा चमचा भात वाट पासून करिता एक मोठा चमचा वरण वाटणा करीता एक पाण्याचा जग दोन लिटरचा, एक मसाला डबा सात भागाचा, एक डबा झाकणासह १४ इंची एक डबा झाकणासह 16 इंच, एक डबा झाकण्यास 18 इंची, एक पराते एक प्रेशर कुकर पाच लिटर,एक कडई स्टीलची, एक स्टील टाकी मोठी झाकणासह, एक अशा 30 वस्तू मिळणार आहेत.

सर्वात पहिले म्हणजे लाभार्थी हा बांधकाम कामगार नोंदणीकृत असावा तरच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे बांधकाम कामगारांमध्ये असलेली लाभार्थ्याची नोंदणी सक्रिय असायला हवी जर लाभार्थ्याची योजने सक्रिय नसेल तर नोंदणी सक्रिय करून घ्यावी लागणार आहे धन्यवाद मित्रांनो

Leave a Comment