कृषी किसान कल्याण मंत्रालय मार्फत सरकारी पर्मनंट भरती जाहिरात |ASRB Agricultural Scientists Recruitment Board

  Agricultural Scientists Recruitment Board

पदाचे नावअसिस्टंट डायरेक्टर
शैक्षणिक पात्रतामास्टर डिग्री हिंदी विथ इंग्लिश
अनुभवतीन वर्षांचा अनुभव
पद्धतऑनलाइन एक्झाम
निवड प्रक्रियाऑनलाइन एक्झाम
एक्झाम सेंटरमुंबई आणि नागपूर
वयोमर्यादा१८ ते ३५ वर्ष
आवेदन शुल्कयू आर इ डब्ल्यूएसओबीसी – एक हजार रुपये
इतर – एक हजार रुपये
ठिकाणऑल इंडिया
जागा२१ पदे
अर्ज करण्याची शेवटची दिनांकदोन मे २०२४
Agricultural Scientists Recruitment Board

Agricultural Scientists Recruitment Board शैक्षणिक पात्रता

आज आम्ही जबरदस्त जाहिरात घेऊन आलेलो होतो कृषी किसान कल्याण  मंत्रालय मार्फत सरकारी परमनंट पदांसाठी भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली यामध्ये आपण बघणार आहोत अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता वेतन अर्ज करण्याची शेवटची दिनांक देण्यात आलेली दोन मे 2024 शैक्षणिक पात्रता फक्त डिग्री देण्यात आलेली वेतन 15600 ते 39 हजार 100 रुपये दरम्यान देण्यात येणार आहे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व पदांची स्टेप माहिती बघण्यासाठी पूर्ण article स्किप न करता शेवटपर्यंत बघा.

ठाणे महानगर पालिका मध्ये विविध पदांची भरती जाहिरात

चला तर जाहिरात बदल थोडक्यात माहिती बघूया Agricultural Scientists Recruitment Board विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलीAgricultural Scientists Recruitment Boardर या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पंधरा हजार सहाशे रुपये ते 39 हजार 100 रुपये दरम्यान वेतन देण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन पद्धत देण्यात आलेली ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात तीन एप्रिल 2023 पासून सुरुवात होणार आहे ते अर्ज करण्याची शेवटची दिनांक देण्यात आलेले दोन मे 2024 टोटल वेकेन्सी देण्यात आलेली 21 पदे या डायग्राम मध्ये कॅटेगरी पेपर संख्या देण्यात आले तुम्ही तर सविस्तर विश्लेषण बघू शकतात.

Agricultural Scientists Recruitment Board Job Location

असिस्टंट डायरेक्टर या पोस्टसाठी कॉलिफिकेशन देण्यात आलेले मास्टर डिग्री हिंदी विथ इंग्लिश हे सब्जेक्ट देण्यात आलेले अनुभव तीन वर्षाचा एक्सपिरीयन्स असणे आवश्यक निवड प्रक्रियाही ऑनलाईन एक्झाम द्वारे निवड करण्यात येणार आहे एक्झाम सेंटर महाराष्ट्र मध्ये मुंबई आणि नागपूर देण्यात आलेले आहे.

18 ते 35 वर्ष आपलिकेशन फी यू आर इ डब्ल्यू एस ओबीसी या तीन कॅटेगिरी साठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आलेली आहे नोकरीची ठिकाण ऑल इंडिया देण्यात आलेले आहे 21 पदे देण्यात आलेले अर्ज करण्याची शेवटची दिनांक देण्यात आली दोन मे 2024 विनंती मित्रांना सदर जाहिरात डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे सदर लिंक क्लिक करून टेलिग्राम करा.

Leave a Comment

?>