OBC विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये मिळणार, GR आला | Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत आता ओबीसी कॅटेगिरी मधील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 60000 रुपये मिळणारेत यासंदर्भातला जो जीआर आहे तो आता पूर्णपणे आलेला आहे यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत कागदपत्रे कोणकोणती लागतात अर्ज कुठे करायचा संपूर्ण माहिती आपण या article मध्ये जाणून घेणारे तत्पूर्वीत website वरती पहिल्यांदा आला असाल तर whatsup group join करून ठेवा.

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या संदर्भात आतपर्यंतची सर्वात मोठी अपडेट

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana GR

मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी निकष व अटी लागू करण्याबाबतचा 11 मार्च 2024 चा हा निर्णय आहे एकेक थोडक्यात माहिती तुम्हाला महत्त्वाचे मी सांगतो तरी ते पाहू शकता इतर मागासवर्ग असेल विमुक्त जाती व भटक्या जमाती असतील हे आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये 600 असे एकूण विद्यार्थी २१ हजार सहाशे विद्यार्थ्यांकरिता ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यास शासनाने 13 12 2023 रोजी जी काही मान्यता दिली होती.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Paise Vatap

आणि त्या संदर्भात शासन निर्णय सुद्धा काढला होता आणि त्या संदर्भात आता जे काही अटी आहेत शर्ती आहेत पात्रता आहेत कागदपत्रे कोणकोणते लागतात ही माहिती या सर्व यामध्ये आलेले आहे आता तुम्ही म्हणाल की 60 हजार जे मिळणारे ते कसे मिळणार आहे तर शहरी भागात असेल ग्रामीण भागात असेल कशा पद्धतीने तर ते अगोदर समजून घेऊयात तर हा जो तक्ता आहे तो जीआर मध्ये दिलेला आहे ते पहा कशा पद्धतीने आहे.

जर तुम्ही मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी, चिंचवड, नागपूर, या ठिकाणी जर तुम्ही उच्च शिक्षण घेणाऱ्या घेत असाल म्हणजेच उच्च शिक्षणासाठी जर तुम्ही या शहरांमध्ये जाणार असाल तर तुम्हाला कशा पद्धतीने अनुदान देण्यात येईल ते सांगितले आहे पहा भोजन भत्ता भेटेल ३२ हजार रुपये निवास भत्ता भेटेल २२ हजार रुपये आणि निर्वाह भत्ता भेटेल 8 हजार रुपये अशा पद्धतीने जे काही तुम्ही राहता खाता निर्वाह करता अशा पद्धतीने हे तुम्हाला तीन टप्प्यांमध्ये पैसे मिळतात असे एकूण 60 हजार रुपये.

जर तुम्ही शहरांमध्ये शिक्षण घेत असाल तर मिळतील त्यानंतर इतर महसूल विभागातील शहरातील उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे काही रक्कम आहे ती वेगळी आहे भोजनबत्ता 28 हजार निवास भत्ता 15000 निर्वाह भत्ता 8000 असे एकूण 51 हजार मिळतील त्यानंतर इतर जिल्ह्याचे जे काही ठिकाणी जर उच्च शिक्षण तुम्ही घेत असाल तर भोजन पत्ता 25000 निर्वाह निवास पत्र 12000 असे एकूण 43 हजार मिळतील जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जर शिक्षण घेत असाल विद्यार्थी कोणी ओबीसी कॅटेगिरी मधील तर भोजन भत्ता 23000 निवास भत्ता 10 हजार आणि निर्वाह भत्ता 5000 असे एकूण 38 हजार रुपये विद्यार्थ्यांना मिळतील अशा त्यानुसार तुम्हाला इथे अनुदान रक्कम जे आहे ते मिळणारे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Document

विद्यार्थी वस्तीगृहप्रवेशास पात्र असावा म्हणजेच विद्यार्थी जो आहे तो बाहेर जाऊन शिक्षण घेतलेला असला पाहिजे त्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे काही तुमचं का सर्टिफिकेट आहे ते जातीचा दाखला अनिवार्य आहे अनाथ प्रवर्गात जर येत असेल कोणी अनाथ असेल तर त्यांच्याकडे सुद्धा प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा अनिवार्य राहील जर अनाथ असाल तर अनाथ नसाल तर काही प्रमाणाची गरज नाही त्यांचा जर अपंग असाल तर 40% पेक्षा जास्त जे काही प्रमाणपत्र असतात ते लागेल नाहीतर नाही जर तुम्ही तुझे रेगुलर आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट अनिवार्य आहे.

अपंग असतील तर त्यांना अपंग सर्टिफिकेट अनाथ असतील तर अनाथ सर्टिफिकेट असं लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे अडीच लाखाच्या आत मध्येच जे काही विद्यार्थ्यांचे पालकांचे काही उत्पन्न आहे ते इथे असणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांचा एक आधार कार्ड लागेल आणि बँकेचे पासबुक विद्यार्थ्यांनी अकाउंट बँकेमध्ये काढणं गरजेचं आहे आणि विद्यार्थिनी जी काही प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था आहे म्हणजे जे काही कॉलेज वगैरे आहेत ते शहराच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा पद्धतीने ते असणे गरजेचे आहे आता

Leave a Comment