लाईट बिल नाही, आता रीचार्ज करावे लागणार | Prepaid Light Meter Recharge

 Prepaid Light Meter Recharge

मार्च महिन्यापासून ग्राहकांना लाईट बिल नाही कारण सरासरी बिल मीटर रिडींगचा गोंधळ यातून ग्राहकांची आता सुटका करण्यासाठी महावितरणाकडून म्हणजेच एमएसईबी कडून एक नवी शक्ती लढवण्यात आलेली आहे ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वीज वापरता येईल आणि जितका वापर झाला आहे तितकेच लाईट बिल भरता येईल अशी व्यवस्था महावितरण कडून करण्यात आले आहे.

बांधकाम कामगार योजना भांडी वाटप सुरू!! संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो लाईट बिल नाही कारण आता घराघरांमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर लावले जाणार आहेत मीटरच्या रेडींग मध्ये होणारा गोंधळ ज्यामुळे अव्वाच्या सव्वा येणारे लाईट बिल यावर तोडगा म्हणून नव्याने प्रीपेड मीटर्स लावले जाणार आहेत यासाठी ग्राहकांना पैसे खर्च करावे लागणार नाही कारण जुना मीटर्सच्या जागी नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर महावितरण कडून बसवून देण्यात येतील आता प्रीपेड या शब्दावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की वीस ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार जितकी वीज वापरायची तितकेच लाईट बिल भरावे लागेल थोडक्यात ग्राहक जेवढ्या रकमेचा रिचार्ज करतील तितकीच लाईट त्यांना वापरता येणार आहे.

संजय गांधी निराधार अनुदान 1500 रु. वरून 3000 रु. होणार

त्यावरून आपण किती युनिट वीज वापरत आहोत याचा सरासरी अंदाज म्हणजे एव्हरेज आपल्या प्रत्येकाला असतो आपण मोबाईलचा रिचार्ज करतो तसा लाईट साठी रिचार्ज करावा लागणार आहे उदाहरणार्थ मोबाईलचा महिन्याचा रिचार्ज 99 रुपयांचा करायचा अगदी तसंच किती वीज वापरली जाऊ शकते त्यानुसार आता मीटरवर रिचार्ज करता येणार आहे म्हणून महिन्यासाठी जेवढ्या रकमेच्या विजेचा वापर असतो त्यानुसार ग्राहकाला पॅकेज घ्यावे लागणार आहेत.

Prepaid Light Meter Recharge New Update

मित्रांनो घरगुती औद्योगिक कमर्शियल आणि शेतकरी या कॅटेगरीमध्ये एमएसईबी म्हणजे महावितरणाचे ग्राहक आहेत त्यापैकी सर्वात जास्त घरगुती वीज ग्राहक आहेत त्यामुळे हे प्रीपेड मीटर्स घरगुती वापर करणाऱ्या ग्राहकांसाठीच लावले जाणार असल्याचे एमएसईबी कडून सांगण्यात आले आहे.

मित्रांनो याची सुरुवात नाशिक शहरासह जिल्ह्यात मोफत स्मार्ट मीटर बसवण्यापासून होणार आहे यासाठी एमएसईबी कंपनीतर्फे एका खाजगी एजन्सी कडून शहराच्या वेगवेगळ्या भागात सर्वे सुद्धा झाला आहे त्याचा रिपोर्ट कंपनीकडे जमा करण्यात आला असून लावण्याची तयारी केली आहे ती पंधरा दिवसानंतर म्हणजेच मार्च महिन्यापासून नाशिक सह जिल्ह्यातील एकूण दहा लाख 72 हजार घरगुती वीज ग्राहकांना नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर मिळणार आहेत.

Why Prepaid Light Meter Recharge

थकलेले लाईट बिल ते वसूल करण्यासाठी कंपनीकडून केले जाणारे प्रयत्न आणि गरज पडली तर लाईटचे कनेक्शन कट करण्याची कारवाई यामुळे एमएसईबी आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये रिचार्ज नाही तर घरात लाईट नाही असे साधे सरळ समीकरण लागू होणार आहे याचा प्रभाव असा पडेल की लाईट बिल थकणार नाही आणि वसुलीची गरजही पडणार नाही कारण प्रत्येक ग्राहक त्यांच्या आवश्यकतेनुसार रिचार्ज करून लाईट वापरते नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विज बिल थकबाकी आहे 18000 ग्राहकांकडे जवळजवळ 265 कोटींची थकबाकी असल्याची माहिती

Leave a Comment

?>