बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत सरळसेवा भरती | गट क पदांसाठी पर्मनंट भरती | MCGM Recruitment 2024

MCGM Recruitment 2024

नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची संधी उपलब्ध झाली असेल मुंबई महानगरपालिका ज्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे शिक्षण पात्रता पदवी असणाऱ्या उमेदवारांकडून ज्या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवल्या जात आहेत त्यासाठी वेतन 21500 ते 81 हजार शंभर रुपये प्रति महिना असणारे.

तरी सदर सेवा भरती व कायमस्वरूपी नोकरीची सुवर्णसंधी या ठिकाणी पात्र उमेदवारास उपलब्ध झाली आहे तरी या विभागाकडून दिलेल्या अनुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदासाठी अर्थसादर करू शकता तर याच bharti बाबतची सविस्तर माहिती आजच्या article मध्ये पुढे बघणार आहोत.

🔴 Apply Online https://ibpsonline.ibps.in/bmchrcsep23/

MCGM Recruitment 2024 पदाचे नाव संख्या

चला तर मग कोणताही वेळ वाया घालवता आजच्या भरती बाबतचा सुरुवात करूया मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती बाबतच्या ऑफिशियल नोटिफिकेशन आलेला तर याठिकाणी बघू शकता मित्रांनो ब्रो मुंबई महानगरपालिकेच्या मानव संसाधन विभागातील मानव संसाधन समन्वय कनिष्ठ या संवर्गातील रिक्त पदी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागून ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन भराभाईच्या त्यासाठी.

मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ पदाच्या विविध अहर्ता धारण करणाऱ्या व अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज ठिकाणी मागवल्या जात आहे तेव्हा जो उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे त्या पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिलेल्या विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन या ठिकाणी असादर करायचा आहे.

MCGM Recruitment 2024 Official Notification

तर या मध्ये या संपूर्ण पदभरती बाबतची सविस्तर माहिती देण्यात आलेल्या तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभारती बाबतची माहिती आज आपण यापुढेच्या article माध्यमातून बघणार आहोत तेव्हा मित्रांनो article skip करू नका संपूर्ण article शेवटपर्यंत बघा जेणेकरून या संपूर्ण पदभरती बाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही.

तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ज्या पदासाठी ही पदभरती होते त्या पदाची नाव व त्या पदासाठी असणारे वित्त पदसंख्या त्याचप्रमाणे बाबत माहिती देण्यात आली तर महानगर कनिष्ठ या पदासाठी होत आहे पद या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहेत तर या पदासाठी मित्रांनो वेतन बघू शकता 81100 रुपये प्रति महिना या ठिकाणी वेतन असणार आहे तरी उत्कृष्ट वेतन कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारास या ठिकाणी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून उपलब्ध झाली असेल त्या पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज याठिकाणी सादर करायचा

🔴 Notification https://drive.google.com/file/d/1zJly…

🔴 Official Website https://portal.mcgm.gov.in/irj/portal…

Leave a Comment