4208 जागांसाठी शिपाई भरती 2024 | जाहिरात प्रसिद्ध | Railway Rpf Constable Recruitment 2024

Railway RPF Constable Recruitment 2024

तर मित्रांनो आजच्या article मध्ये अशाच एका नवीन भरती बाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची संधी उपलब्ध झाली असून शिपाई पदाच्या भरती बाबतची दारात रेल्वे सुरक्षा पल या विभागाकडून एकूण ४२०८ रिक्त जागांसाठी प्रसिद्ध केल्या गेलेल्या त्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवल्या जात आ.

हे तरी सरळ सेवा भरती व कायमस्वरूपी नोकरीची सुवर्णसंधी या ठिकाणी पात्र उमेदवारास उपलब्ध झाली आहे तरी या विभागाकडून ठरवून दिलेल्या नुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदासाठी अर्ज सादर करू शकता तर याच भरती बाबतची थोडक्यात माहिती आजच्या article मध्ये पुढे बघणार आहोत.

🔴 Apply Online https://indianrailways.gov.in/railway…

🔴 Notification https://drive.google.com/file/d/1iuyS…

🔴 Official Website https://indianrailways.gov.in/

Railway RPF Constable Recruitment 2024 पदसंख्या व् पदाचे नाव 

तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्या अंतर्गत येत असलेल्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल भागामध्ये इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल या दोन पदांची मेगा भरती 4,660 पदसंख्येसाठी घेतल्या जात आहेत यामध्ये 452 रिक्त पदसंख्या सब इन्स्पेक्टर या पदासाठी दिलेल्या तर 4208 पदसंख्या कॉन्स्टेबल या पदासाठी या ठिकाणी देण्यात आलेल्या संख्या पद भरती बाबतची एक शॉर्ट नोटीस वृत्तपत्राच्या माध्यमातून रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेल्या.

तर जो उमेदवार या पदासाठी त्यांनी या पदासाठी नक्की अर्ज याठिकाणी सादर करायचा आहे 15/04/2024 या तारखेपासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात होणार आहे तर 14 5 2024 ही अर्ध करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेल्या तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता का लागणार आहे वयाची अट काय असणाऱ्या त्याचप्रमाणे वेतन या पदासाठी किती मिळणार आहे याबाबतची माहिती दिलेल्या ठिकाणी बघू शकता.

Railway RPF Sub-Inspector Recruitment 2024

सब इन्स्पेक्टर या पदासाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट एकूण 452 संख्येसाठी घेतल्या जात आहे तर या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची अट २०-२८ वर्षापर्यंत दिलेल्या वेतन या ठिकाणी 35,400 प्रति महिना असणार आहे शिक्षण पात्रता या पदासाठी अर्ज करण्याकरता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी ज्या उमेदवाराकडे उमेदवारी या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे तेव्हा मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी तर नक्कीच या ठिकाणी अर्थ सादर करा.

Railway RPF Constable Recruitment 2024

त्यानंतर कॉन्स्टेबल या दुसऱ्या पदासाठी ही प्रगती एकूण 4208 वित्त पदसंख्येसाठी या ठिकाणी घेतला जात असून या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची अट 18 ते 28 वर्षापर्यंत देण्यात आलेल्या या ठिकाणी वेतन मित्रांनो 21700 प्रति महिना असणार आहे अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारी या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे अशा प्रकारे मित्रांनो दहावी पासच्या शिक्षण पात्रतेवर कॉन्स्टेबल हे दुसरे पद एकूण 4208 वित्त पदसंख्येसाठी अधिक भरल्या जात आहे.

तेव्हा मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी अर्ज सादर करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो एकूण चार हजार सहाशे सात वित्त पदसंख्येसाठी हे मेगा भरती या दोन पदांसाठी या ठिकाणी घेतल्या जात असून तुम्ही जर या पदासाठी eligible असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा

Leave a Comment