संजय गांधी निराधार अनुदान 1500 रु. वरून 3000 रु. होणार | Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana 2024

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन एका article मध्ये तर या article मध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना याबद्दलचा एक महत्त्वाचा अपडेट आहे तर ते अपडेट आहे ते आता ते अनुदान 1500 रुपये वरून तीन हजार रुपये इतकं जे आहे.

तर ते करण्यात आले नाहीत तर त्याबद्दल जे डिटेल माहिती आपण या article मध्ये पाहूया तर त्यापूर्वी छान रुपयांना असेल तर आपल्या whatsup group ला नक्की join करा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चला तर article सुरू करूया.

तर मित्रांनो या योजनेमार्फत राज्यातील दिव्यांग वयोवृत्त आणि निराधार व्यक्तींना शासनाकडून मानधन दिले जाते दरमहा पंधराशे रुपये इतके मानधन सुद्धा या लोकांना शासनाकडून मिळत आहे हे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाते परंतु काही दिव्यांग तसेच वृद्ध व्यक्तींना बँकेत जाणून जाणून पैसे पेंशनचे पैसे काढण्यात खूप अडचणी येतात.

Official Website :- Apply Now

तसेच आजकालच्या महागाईच्या काळात 1500 रुपयांमध्ये उदरनिर्वाह कसा करावा तसेच पंधराशे रुपयात काहीच होत नाही म्हणून या अनुदानात वाढ करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून केली जात होती तर त्यामुळे याला बाट्यांच्या या दोन्ही समस्यांचे निराकरण करण्यासाठी म्हणजेच,अनुदानात वाढ आणि बँकेत पेन्शनचे पैसे काढण्यासाठी या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी राज्यातील दिव्यांग वृत्त आणि निराधार यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा आणि निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणारे मानधन असतात त्या त्या महिन्यात तेच post द्वारे जाहीर त्याच्यातून दिल जाणार असल्याची माहिती विधान परिषदेत देण्यात आली आहे.

तर त्याचबरोबर राज्यातील दिव्यांग वृद्ध निराधार यांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करणे बाबतचा प्रश्न आहे तर तो उपस्थित केला होता संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबास सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसाहयात दरमहा १००० रुपयावरून पंधराशे रुपये किंवा करण्यात आली आहे तर सध्या जे आहे तर ते पंधराशे रुपये इतके मिळणारे मानधन वाढवून तीन हजार रुपये करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे मित्रांनो

Leave a Comment

?>