नमो शेतकरी PM योजना तारीख फिक्स 6,000 रू | Namo Shetkari Yojana 2nd & 3rd Installment Date 2024

नमो शेतकरी महासंघ निधी योजना

मित्रांनो नमो शेतकरी महासंघ निधी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे जे काही दोन हजार रुपयांचे हप्ते आहेत ते आता एकाच दिवशी मिळणार आहेत याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे सहा हजार रुपये तुम्हाला एकाच दिवशी बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत कारण आता आचारसंहिता मार्चमध्ये लागणार आहेत आणि काही दिवसात इलेक्शन आहेत.

PM किसान 16 वा हप्ता या नव्या बँकेत जाणार.! तुमची बँक कोणती पहा? ✅

त्यामुळे हे हप्ते तुम्हाला एकाच दिवशी मिळणारेत असं सांगण्यात आलेला आहे न्यूज पेपर मध्ये सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता लोकमतच्या माहितीनुसार पीएम किसान चा 16 हप्ता बुधवारी मिळणारे यावर ते आपण ऑलरेडी article बनवला होता बुधवारी सोळावा हप्ता पी एम किसान चा दोन हजार रुपयांचा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

शेतकरी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी,नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता जमा होणार GR आला

तसेच इथे पहा पंतप्रधानांच्या हस्ते यवतमाळ येथे दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे सुद्धा वितरित करण्यात येणारे ते सांगितले स्पष्टीकरण सहित आपण एकदा वाचून घेऊयात काय काय माहिती दिल्या तरी ते पहा केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून चार महिन्यातून एकदा प्रत्येकी दोन हजार रुपयाची आर्थिक वर्षात सहा हजाराची मदत करण्यात येते.

नमो शेतकरी महासंघ निधी योजना निधी वाटप

त्यानुसार या योजनेचा सोळावा हप्ता जो आहे तो राज्यातील 87 लाख 93 हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील गावात बुधवारी दिनांक 28 रोजी हा हप्ता दिला जाणार आहे आणि या हप्त्याच्या माध्यमातून 1993 कोटी 43 लाख रुपयाची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे राज्याच्या जे काही नमो शेतकरी नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे 3800 कोटीचे यावेळेस वितरण होणारे आणि शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र सरकारतर्फे बुधवारी 2019 पासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना जी आहे ते राबविण्यात राबवली जात आहे.

निकषानुसार सर्व पात्र जी काही शेतकरी कुटुंबास पती-पत्नी व त्यांची अठरा वर्षाखालील अपत्य असतील असे दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हफ्त्यात वार्षिक सहा हजार रुपये त्यांच्या आधार व डीबीटीएल संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एक कोटी तेरा लाख 60 हजार शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यांमध्ये 27 हजार 638 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आलेला आता इथे पहा उजव्या साईडला 101 10993 कोटीचे वितरण होणार आहे.

नरेंद्र मोदी यांचा हस्ते 16 वा हफ्ता मिळणार

आता या योजनेअंतर्गत डिसेंबर ते मार्च या कालावधीतला 16 हप्ता मोदींच्या हस्ते बुधवारी 28 ला मिळणारे तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होणाऱ्या असं सांगण्यात आलेला आहे म्हणजेच नमो शेतकरी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राची जी काही योजना आहे.

नमो शेतकरी महासंघ निधी योजनेअंतर्गत चार हजार रुपये मिळणारे दुसरा आणि तिसरा हप्ता आणि पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 28 फेब्रुवारीला जमा होणारे असं सांगण्यात आलेल्या तसेच केंद्र सरकारने 28 पूर्वे हा दिवस जो आहे तो देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार कृषी आयुक्त जे आहेत आपल्या डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा तालुका व गाव पातळीवर तसेच कृषी विज्ञान केंद्र सामाजिक सुविधा केंद्र या ठिकाणी हा दिवस साजरा करण्याचे निर्देश सुद्धा दिलेली आहेत अशी

Leave a Comment