PM किसान 16 वा हप्ता या नव्या बँकेत जाणार.! तुमची बँक कोणती पहा? ✅

 मित्रांनो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता या नव्या बँकेत जमा होणारे अनेक लाभार्थ्यांना माहिती नाहीये की माझे पैसे कोणत्या बँकेत नेमके जाणार आहेत तुमची बँक कोणती आहे अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येणारे त्यासाठी आता चेक करून घ्या पीएम किसान सन्मान निधी योजना असो या नमो शेतकरी महासंघी योजना असो कोणत्या बँकेत तुमचे पैसे येणार आहेत.

पूर्ण माहिती डिटेल्स देण्यात आली आहे तरी website पहिल्यांदा झाला असाल तर whatsupला join करून बे नोटिफिकेशन ला क्लिक करा चला तर मग article सुरू करूया मित्रांनो बँक चेक करण्यासाठी गुगलमध्ये माय आधार किंवा आधार या नावाने सर्च करा सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल यूआयडीएआयजी ऑफिसर वेबसाईटला सिलेक्ट करायचा आहे.

पहिली वेबसाईट पहिला लिंक ला क्लिक करायचं तुमच्यासमोर भाषा सेलेक्ट करण्यासाठी एक पेज ओपन झालेला दिसेल यामध्ये भरपूर अशा भाज्या देण्यात आलेले आहेत इंग्लिश आहे हिंदी आहे मराठी आहे आपण आता इंग्लिश क्लास लेफ्ट केलेल्या त्यानंतर इतर समजून घ्या पूर्ण लाईव्ह प्रोसेस आहे तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे कोणती बँक आहे.

Official Website : https://uidai.gov.in/en/

अवघ्या एका मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे पाहता येणार आहे आधार कार्डचा हा ऑफिशियल पोर्टल आहे या ऑफिशियल पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला हे सर्व पाहता येणार आहे मित्रांनो या ठिकाणी बघा तीन रेषा वरती दिसत आहेत या ठिकाणी या रेषेला येथे तुम्हाला सिलेक्ट करायचे रेषाला जेव्हा सिलेक्ट करायला सिलेक्ट केल्यानंतर एक नंबरला माय आधार हा ऑप्शन दाखवला जात आहे.

आणि त्याच्या समोर एक बाण आहे त्या बांधला इथे सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये आधार सर्विस नावाचा तिसरा नंबर ला एक ऑप्शन दाखवला जात आहे या ठिकाणी याला इथे सिलेक्ट करायचे सिलेक्ट केल्यानंतर दुसरा पेज तुमच्यासमोर उत्पन्न झालेला दिसेल आता या पेजवरून तुम्हाला सर्व पाहता येणारे त्यासाठी लॉगिन करणं गरजेचं आहे मित्रांनो आता आधार लिंकिंग स्टेटस बँक सेटिंग स्टेटस नावाचा एक ऑप्शन दिसत आहे आधार लिंकिंग स्टेटस च्या वरील या ठिकाणी स्टेटस आता तुम्हाला तुमचा जो आधार कार्ड आहे तो लॉगिन करावा लागणार आहे आता लॉ

Leave a Comment

?>