शेतकरी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी,नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता जमा होणार GR आला|Namo Shetkari Yojana Update

 नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता जमा होणार ?

शेतकरी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी योजना अंतर्गत दुसरा हप्ता जमा होणार आहे जीआर आला आहे 1792 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने वितरित केले आहे महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक २०२४ प्रकरण क्रमांक 229 ऑब्लिक 11 यानुसार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी हा जीआर काढण्यात आला आहे.

PM किसान 16 वा हप्ता या नव्या बँकेत जाणार.! तुमची बँक कोणती पहा? ✅

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी १७९२ कोटी रुपये इतका निधी विचारीत करण्याबाबत हा जीआर आहे प्रस्तावनात सांगण्यात आले आहे की सन 2023 24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्माननीती योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना हप्ता अपडेट

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रतिशत कधी रुपये 6000 या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासंघ निधी ही योजना राबवण्यासंदर्भात शासनाचा निर्णय मान्यता दिली होती.

तसेच या योजनेअंतर्गत लाभार्थी लाभदा करण्यासाठी एक राज्यस्तरीय स्थानना करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संयंत्र पक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एकूण अशी दोन हाती या ठिकाणी उघडण्यास सांगितलेली आहे एप्रिल ते जुलै चा हप्ताह अदा करण्यात आलेला आहे आता ऑगस्ट नोव्हेंबर यादरम्यानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी १७९२ कोटी इतका निधी हा शासनाने दिलेला आहे.

आता लवकरच आयुक्तांच्या मार्फत हा निधी शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करेल आणि तेथून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल तर मित्रांनो अजून तारीख कशी काय डिक्लेअर केली नाहीये तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची तारीख ही डिक्लेर झालेली आहे म्हणजे 28 फेब्रुवारीला रोजी पीएम किसान निधीचा सोळावा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा अजून कुठलीही दिनांक डिक्लेअर झालेला नाहीये जर तो झाला तर आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू तर

Leave a Comment