समाजकल्याण अधिकारी भरती, परीक्षा बाबत अपडेट संपूर्ण & अभ्यासक्रम| Samaj Kalyan Adhikari Bharti Syllabus

 समाजकल्याण अधिकारी भरती

ऑफिसर ग्रुप बी या पदाची सरळ सेवा भरती निघालेली होती तर या भरती बद्दलचा एक्झाम्सचा पॅटर्न काय असणार आहे त्याबद्दलचं लेटर प्रसिद्ध पत्र येथे जाहीर झाले तर कसा असेल या एक्झाम चा पॅटर्न हे जाणून घेऊया त्याचा article मध्ये तत्पूर्वी तुम्ही.

कल्याण अधिकारी गट ब सोशल वेल्फेअर ऑफिसर ग्रुप डी तर परीक्षेच्या टप्पे लेखी परीक्षा ही 200 गुणांची होणार आहे आणि मुलाखती 50 गुणांची होणार आहे परीक्षा योजना लक्षात घ्या मराठी सामान्य ज्ञान बुद्धिम आपण चाचणी व समाज कल्याण अध्ययन हे मराठी माध्यमातून शंभर प्रश्न असतील 200 मार्क्सला एक तास चा कालावधी असणार आहे दर्जा हा पदवी दर्जा असणार आहे.

समाजकल्याण अधिकारी भरती गुणवत्ता

आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पर्यायाला असतील प्रत्येक चुकीच्या उत्तरा करिता 25% म्हणजे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग या एक्झाम मध्ये असणार आहे एखाद्या प्रश्नाचे एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तर पत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केलं नसेल अशा प्रश्नांचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाचा उत्तरा करिता सुद्धा वन फोर थ्री निगेटिव्ह मार्किंग तुमची केली जाणार आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ भरती 2024

वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याचा आधार करण्यात येणार आहे एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणाची पद्धत लागू असणार नाहीये अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित असणार आहे.

महावितरण भरती 2023: ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया

समाजकल्याण अधिकारी भरती अभ्यासक्रम/ Syllabus

  • महाराष्ट्राचा इतिहास
  • महाराष्ट्रातील भूगोल
  • भारतीय राज्यपद्धती आणि ग्राम प्रशासन
  • विज्ञान आणि अभियांत्रिकी विचारसरणी आणि दृष्टिकोन
  • विज्ञानाचे स्वरूप आणि वैज्ञानिक विचारांचे पूर्वगृहीतके
  • आधुनिकीकरण व भारतीय समस्या व त्यांचे उपाय
  • जागतिक व भारतीय वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी प्रगती
  • शहरी आणि ग्रामीण जीवनाचा परिणाम
  • भारतीय समस्या आणि वैज्ञानिक उपाय

समाजकल्याण अधिकारी भरती कायदा अधिनियम

त्याचबरोबर वाणिज्य व अर्थशास्त्र अर्थव्यवस्था मध्ये भारतीय आयात निर्यात राष्ट्रीय विकास साथ सहकारी सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प लेखा लेखापरीक्षणे इत्यादी किंमती वाढण्याचे कारणे व उपाय त्याचबरोबर जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी राजकीय औद्योगिक आर्थिक सामाजिक शैक्षणिक भौगोलिक अवलशास्त्रीय सांस्कृतिक वैज्ञानिक इत्यादी त्याचबरोबर बुद्धिमापन विषयां प्रश्नांमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो या अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारले जातील.

समाज कल्याण अध्ययनमध्ये समाजकार्याच्या इतिहास व तत्त्वज्ञान मानवी अभिरुद्धी व व्यक्तिमत्व विकास समाज कल्याण प्रशासन सामाजिक सुरक्षा विषयक कायदे व अंमलबजावणी नागरी हक्क कायदा अधिनियम 1955 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 बालकामगार कायदा इत्यादी त्याचबरोबर भारतीय सामाजिक समस्या व त्यावरील उपाय योजना समाजकार्याचा संबंधित समाजशास्त्र व अर्थशास्त्र तर या पद्धतीचा पॅटर्न हे एक्झाम चा असणार आहे. 

Leave a Comment