डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ भरती 2024 | DBSKKV Recruitment 2024 | DBSKKV Bharti 2024

DBSKKV Recruitment 2024

तुमच्यासाठी जबरदस्त घेऊन आलेलो आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी 31 हजार 520 ते 90 हजार 785 च्या दरम्यान पोस्ट दिला जाईल तुम्ही महिला किवा पुरुष असाल दोघाही ठिकाणी अर्ज करू शकता याठिकाणी कुठल्याही प्रकारची परीक्षा तुमची होणार नाही फीस देखील तुम्हाला या ठिकाणी भरायचे नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 याठिकाणी आहे याठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत शैक्षणिक आता काय लागणार आहे वयमर्यादा  काय असणार आहे सर्व माहिती डिटेल मध्ये आपण आजच्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.

DBSKKV Recruitment 2024 पदाचे नाव संख्या

डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत च्या ऑफिसियल नोटिफिकेशन निघालेला आहे वेकेन्सी सेल तर त्यामध्ये बघणार आहोत तर या ठिकाणी सगळ्यात टेक्निकल इलेक्ट्रिशन यासाठी 1 वेकेन्सी आहे 34985 रुपये दिले जाईल, टेक्निशियन फिटर साठी देखील 1 जागा आहे 34985 रुपये वेतन दिलं जाईल.

🔴ऑफिसिअल वेबसाईट -https://dbskkv.org/

🔴ऑफिसिअल नोटिफिकेशन -https://drive.google.com/file/d/1z2MV…

युनियन क्लर्क टायपिंग साठी एक वेकेसे आहे 31 हजार पाचशे वीस रुपये तुम्हाला या ठिकाणी दिले जाईल

 DBSKKV Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता आहे असे प्रोफेसर या आपल्यासाठी तुम्हाला पीएचडी झालेली असेल तुम्ही अर्ज करू शकता सोबत तुम्ही नेटची परीक्षा देखील या ठिकाणी उत्तीर्ण आवश्यक आहे त्यानंतर टेक्निशियन इलेक्ट्रिकल साठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि इलेक्ट्रिशन ट्रेड मध्ये सर्टिफिकेट कोर्स म्हणजेच आयटीआय तुमचा झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

त्यानंतर फिटर या पदासाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि फिटरच्या ट्रेडमध्ये आयटीआय झालेले असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता तुमच्याकडे तुमच्याकडे डिग्री याठिकाणी आवश्यक आहे त्याचबरोबर टायपिंगचा स्पीड तुमचा इंग्रजी मध्ये 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी मध्ये ३० शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असनावश्यक आहे सोबत एमएससीआयटी देखील तुमचा झालेलाच आवश्यक आहे
.

DBSKKV Recruitment 2024 वयमर्यादा

 वय जे आहे तुमचा 38 वर्षापर्यंत या ठिकाणी आवश्यक आहे जनरल कॅटेगरीसाठी आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 43 वर्षापर्यंतची सवल त्याठिकाणी असणार आहे जॉब लोकेशन तुमचा रत्नागिरी या ठिकाणी असणार आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत अर्ज आहेत तुम्हाला असोसिएट तीन कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली डिस्ट्रिक रत्नागिरी या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत एप्लीकेशन फॉर्मचे आहेत अशा प्रकारे आपल्याला जाहिरात मध्ये दिलेले आहे अर्ज करण्याचा संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा त्यानंतर जाहिरातीची लिंक वेबसाइट मध्ये दिलेली आहे

Leave a Comment