महाराष्ट्रत शिपाई, लिपिक पदासाठी पर्मनंट भरती २०२४ | Bharti Nagri Sahakari Patsanstha 2024

Bhartiy Nagri Sahakari Patsanstha Bharti

 लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय मी तर मी भारतीय नागरिक सहकारी पतसंस्थांमध्ये भरती निघालेली आहे तर तुम्ही नक्की अर्ज केला पाहिजे तर मित्रांनो 27 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करण्यास चालू झाले आहे ते 13 मार्च 2024 अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे याआधी पोस्ट काय असणार आहे किती जागा आहे कोण कोण अप्लाय करू शकतो सर्व माहिती मी तुम्हाला समजून सांगणार आहे.

तर मित्रांनो भारतीय पतसंस्थांमध्ये 183 जागा साठी भरती निघालेली आहे तया भरतीसाठी वेतन दहा हजार ते 45 हजार एवढा असणार आहे तसेच ज्यांचे वय 18 ते 38 वर्ष पर्यंत आहे त्यांनी येथे अर्ज करू शकत अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असणार आहे तर अर्ज करण्यासाठी मुख्य कार्यालय जगंबा अपार्टमेंट मोती नगर पुसद जिल्हा यवतमाळ या पत्त्यावर तुम्ही अर्ज पाठवू शकता.

पोलीस भरती 2024,17471 जागा जिल्हयानुसार जागा जाहिर Apply Now

Bhartiy Nagri Sahakari Patsanstha Bharti निवड प्रक्रिया

या भरतीसाठी अर्ज पदांनुसार डिमांड ड्राफ्ट पाचशे ते नऊशे रुपये पदांनुसार असणार आहे तसेच या भरतीसाठी मेल आणि फिमेल हे दोन्ही कॅंडिडेट अप्लाय करू शकतात तसेच या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतलेखी परीक्षा द्वारे घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे.

महावितरण भरती 2023: ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया

Bhartiy Nagri Sahakari Patsanstha Bharti पद

तसेच वेबसाईटची लिंक मी website मध्ये दिली आहे तर मित्रांनो पद कोणकोणती आहे बघून घ्यावी आपण पहिला पद असणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी,मुख्य कार्यालय व्यवस्थापक, वसुली व्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक, कर्ज व्यवस्थापक, तपासणी व्यवस्थापक ,लेखाव्यवस्था प्रशासन व्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक वसुली व्यवस्थापक अशी एकेक जागा असणार आहेत.

Bhartiy Nagri Sahakari Patsanstha Bharti Vacency

त्याचबरोबर शाखा व्यवस्थासाठी सात जागा उपशाखा व्यवस्थापक साठी पाच जागा सहाय्यक लेखापाल साठी चार जागा आहेत नंतर लोन ऑफिसर सहा जागा आहेत वरिष्ठ लिपिक 22 जागा आहेत कनिष्ठ लिपिक 74 जागा आहेत इलेक्ट्रिशन साठी एक जागा आहे आणि शिपाईसाठी 41 जागा आहे अशा एकूण 183 जागा निघालेल्या आहेत तर मित्रांनो या भरतीच्या जात तुम्ही अर्ज केला पाहिजे तसेच तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा नवीन जॉब साठी

Leave a Comment