फक्त 520 मध्ये 10 लाखाचा विमा, पोस्ट ऑफिस ची नवीन योजना | Post Office 520rs Insurance Scheme 2024

Post Office Insurance Scheme 2024

पोस्ट ऑफिस मार्फत नवीन योजना तुमच्यासाठी फक्त 520 रुपयांमध्ये तुम्हाला दहा लाखाचा विमा मिळणार आहे या विम्या अंतर्गत काय काय तुम्हाला लाभ मिळणार आहे यासाठी पात्रता काय आहे कोण अर्ज करू शकतो अर्ज कुठे करायचा कागदपत्रे काय लागतील सर्व माहिती या article मध्ये सांगणारे तर article नक्की शेवटपर्यंत पहा.

पोस्ट ऑफिस मार्फत इथे भारतीय डाक विभागाची इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमार्फत टाटा एआयजीची अपघात विमा पॉलिसी आहे म्हणजेच टाटा इन्शुरन्स टाटा ग्रुप आणि इंडिया पोस्ट पेमेंट म्हणजे पोस्ट ऑफिस यांच्यामध्ये करार झालेला आहे आणि यामध्ये दहा लाखाचा अपघाती फक्त तुम्हाला पाचशे वीस रुपयांमध्ये मिळणारे हा अपघाती विमा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा 520 रुपये जर तुम्ही भरले तर तुम्हाला दहा लाखाचा विमा होणार आहे.

महाराष्ट्रत शिपाई, लिपिक पदासाठी पर्मनंट भरती २०२४

Post Office Insurance Scheme वय

यामध्ये काय काय कव्हर होणार आहे यासाठी कोण अर्ज करू शकतो ते सुद्धा दिलेला आहे वयोमर्यादा जर पाहिली म्हणजे यासाठी कोण अर्ज करू शकतो तर तुमचं वय हे कमीत कमी 18 वर्षे पाहिजे आणि जास्तीत जास्त 65 वर्षपर्यंत इथे व्यक्ती अर्ज करू शकतात कमीत कमी 18 जास्तीत जास्त 65 वय त्यानंतर योजनेचा तपशील जाणून घेऊयात काय काय आहे ते इथे पहा अपघातीमुळे जर मृत्यू झाला तर दहा लाख रुपये मिळणारे कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व आलं अपघात झाल्यानंतर अपंगत्व आलं अपंग झाला तर दहा लाख रुपये मिळणारे.

पोलीस भरती 2024,17471 जागा जिल्हयानुसार जागा जाहिर Apply Now

Post Office Insurance Scheme Benefits

कायमस्वरूपी अपंगत्व आलं तरीसुद्धा दहा लाख रुपये मिळणारे अपघातामुळे अवयव एखादा गमावला तरी सुद्धा दहा लाख रुपये तुम्हाला मिळणारे अपघाती वैद्यकीय खर्च जर अपघात झाला आणि हॉस्पिटलमध्ये 24 तासाच्या आत मध्ये तुम्ही दाखल झाला तर एक लाख रुपये पर्यंतची मदत तुम्हाला सुद्धा मिळणारे त्यानंतर इथे पहा इव्हे क्वेशन चा जो लाभ आहे तो पाच हजारापर्यंत मिळणार आहे.

शैक्षणिक लाभ जो आहे तो कुटुंबाला एक लाखापर्यंत मिळणारे कमीत कमी दोन मुलांसाठी हे सर्व जे काही पॉईंट आहेत ते अपघात झाल्यानंतर असणाऱ्या ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर हॉस्पिटल रोग रोज रोज रोग आहे समजा अपघात झाला आणि रोज तुम्ही दवाखान्यात ऍडमिट आहात तर दहा दिवसांसाठी एक हजार रुपये असे दिले जातात दोन दिवसाची कपात करून फक्त अपघातासाठी इथे दिले जातात त्यानंतर कुटुंबाच्या वाहतुकीचा जो काही लाभ असेल तो 25 हजार रुपये पर्यंत मिळतो.

त्यानंतर शिल्लक राहिलेल्यांचे जे काही प्रत्यावर्तन आहे ते पाच हजारापर्यंत मिळत अंतिम विधीचा लाभ जर अपंग अपघात झाल्यानंतर जो काही अंतिम विधी केला जातो तर इथे चुकून कोणी देऊ नको असं जर काही झालं अंतिम विधी झाला 5000 पर्यंत दिला जातो कामामध्ये कोण गेलं तर एक वेळी एक लाख रुपये दिले जातात आतंकवाद असेल तर विमा संरक्षण जे आहे ते दिले जातात तसेच टेलिकास्टेशन सामान्य आहे म्हणजे अमर्यादित आहे.

Post Office Insurance Scheme Apply

टाटा एप्लीकेशन द्वारे तर तुम्हाला याचा जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अधिक माहितीसाठी जवळच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस की संपर्क साधायचा आहे म्हणजे हा जो काही अर्ज आहे तो ऑनलाइन पद्धतीने तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन भरू शकता तुम्हाला काय नाही फक्त एक आधार कार्ड पॅन कार्ड आणि तुम्ही स्वतः पोस्ट ऑफिस मध्ये जायचंय त्यांना सांगायचं आहे की ही जी काही 520 रुपयाची जी काही पॉलिसी आहे ते आम्हाला काढायची आहे.

एक्सीडेंटल विमा पॉलिसी आहे टाटाची ही पॉलिसी काढल्यानंतर तुम्हाला पावती वगैरे देत नाही तुम्हाला इमेल वरती याची पावती मिळते काही दिवसांनी आणि ईमेल वरती पावती आल्यानंतरच तुम्हाला इमेल वरती एक हेल्पलाइन नंबर भेटतो जर असं काही अपघात वगैरे झाला तर तुम्ही टाटा एआयजी यांच्या इन्शुरन्स कंपनीला तुम्ही हेल्पलाइन नंबर ला कॉल करायचा त्यानंतर ही दहा लाखाची रक्कम वगैरेची जी काही प्रोसेस असेल ती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सगळी सांगितली जाईल तर अशा पद्धतीने ही पोस्ट ऑफिस ची योजना होती

Leave a Comment

?>