पोलीस भरती 2024,17471 जागा जिल्हयानुसार जागा जाहिर Apply Now | Police Bharti New Update 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024

जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2024 तर पाच सतरा हजार प्लस जागांसाठी पोलीस भरती निघत आहे आणि सर्व जिल्ह्यांच्या जागा मिळून जाहीर झालेल्या की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा हेच तुम्हाला माध्यमातून सांगणार आहे त्याचबरोबर पोलीस शिपायच्या किती जागा आहेत त्याचबरोबर एसआरपीएफ चे किती जागा प्रत्येक जिल्ह्यामध्ये बँड्समन पोलीस च्या किती जागा आहेत त्याचबरोबर यामध्ये चालक च्या किती जागा आहेत तर संपूर्ण माहिती तुम्हाला आर्टिकल माध्यमातून सांगणार आहे.

पोलीस ठिकाणीजागा
मुंबई शहर पोलीस2572
अहमदनगर पोलीस5
नागपूर ग्रामीण पोलीस124
नाशिक शहर पोलीस118
अमरावती शहर पोलीस74
वर्धा जिल्हा पोलीस20
नांदेड जिल्हा पोलीस134
परभणी जिल्हा पोलीस111
लातूर जिल्हा पोलीस44
ठाणे शहर पोलीस653
भंडारा पोलीस60
चंद्रपूर पोलीस137
धुळे पोलीस57
अमरावती ग्रामीण पोलीस198
अकोला पोलीस195
नंदुरबार पोलीस151
गोंदिया पोलीस110
धाराशिव पोलीस99
सोलापूर शहर पोलीस32
सातारा पोलीस196
सोलापूर ग्रामीण पोलीस132
बीड पोलीस165
गडचिरोली पोलीस642
जळगाव जिल्हा पोलीस137
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस118
जालना जिल्हा पोलीस105
पालघर जिल्हा पोलीस59
ठाणे ग्रामीण पोलीस81
सोलापूर ग्रामीण पोलीस85
महाराष्ट्र पोलीस भरती 2024

 कारागृह पोलीस च्या किती जागा ठीक आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला माध्यमातून सांगणार आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मुंबई शहर तर मुंबई शहर पोलीस या ठिकाणी मित्रांनो 2572 जागा असणार आहेत त्याचबरोबर अहमदनगर अहमदनगर या ठिकाणी मित्रांनो पाच जागा असणार आहेत त्याचबरोबर नागपूर ग्रामीण पोलीस यामध्ये 124 जागा असणार आहे.

त्यानंतर नाशिक शहर पोलीस मध्ये 118 जागा असणाऱ्या त्याचबरोबर अमरावती शहर मध्ये ७४ जागा असणाऱ्या पोलीस शिपाईच्या त्याचबरोबर वर्धा जिल्हा पोलीस मध्ये वीस जागा असणार आहे त्याचबरोबर नांदेड जिल्हा पोलीस मध्ये 134 जागा असणार आहे त्यानंतर परभणी जिल्हा पोलीस मध्ये 111 जागा असणार आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात लातूर जिल्हा पोलीस या ठिकाणी 44 जागा असणार आहे त्यानंतर ठाणे शहर या ठिकाणी 653 जागा असणार आहे.

त्याचबरोबर भंडारा पोलीस याठिकाणी 60 जागा असणार आहे त्याचबरोबर चंद्रपूर चंद्रपूर पोलीस या ठिकाणी 137 जागा असणार आहे आणि धुळे पोलीस अधिकारी ५७ जागा असणार आहे अमरावती ग्रामीण या ठिकाणी 198 जागा असणार आहे त्याचबरोबर अकोला पोलीस या ठिकाणी 195 जागा असणार आहे नंदुरबार पोलीस या ठिकाणी 151 असणार आहे त्याचबरोबर गोंदिया पोलीस या ठिकाणी 110 जागा असणार आहे भंडारा पोलीस या ठिकाणी 60 जागा असणाऱ्या धाराशिव या ठिकाणी 99 जागा असणाऱ्या सोलापूर शहर या ठिकाणी 32 जागा असणार आहे.

सातारा या ठिकाणी मित्रांनो 196 जागा असणाऱ्या सोलापूर शहर या ठिकाणी 132 जागा असणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं बीडमध्ये तर बीडमध्ये 165 जागा असणारा गडचिरोलीमध्ये ६४२ गडचिरोली मध्ये 642 असणार आहे त्याचबरोबर जळगाव जिल्हा पोलीस या ठिकाणी 137 जागा असणार आहे सोलापूर ग्रामीण पोलीस अधिकारी ८५ जागा सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस या ठिकाणी 118 जागा आणि जालना जिल्हा पोलीस अधिकारी 105 जागा त्याचबरोबर पालघर जिल्हा पोलीस या ठिकाणी 59 जागा त्याचबरोबर ठाणे ग्रामीण पोलीस या ठिकाणी 81 जागा त्यानंतर सोलापूर ग्रामीण या ठिकाणी 85 जागा

एसआरपीएफ (SRPF) Bharti 2024

एसआरपीएफ ठिकाणीजागा
एस आर पी एफ धुळे173
एस आर पी एफ पुणे315
मुंबई एस आर पी एफ446
एसआरपीएफ अमरावती218
एस आर पी एफ 14 छत्रपती संभाजी महाराज नगर173
एसआरपीएफ गट क्रमांक १९ उसळगाव83
एस आर पी एफ हिंगोली222
एस आर पी गट क्रमांक चार नागपूर242
एसआरपी गट क्रमांक दोन पुणे362
एसआरपी गट क्रमांक तीन जालना248
गट क्रमांक 16 कोल्हापूर182
गट क्रमांक पाच दोन ठिकाणी30
एस आर पी गट क्रमांक सात दोन ठिकाणी224
एसआरपी गट क्रमांक १० सोलापूर240
गट क्रमांक 11 नवी मुंबई344
गट क्रमांक 13 देसाईगंज189
गट क्रमांक पंधरा गोंदिया133
गट क्रमांक 17 जागा नसणाऱ्या आणि गट क्रमांक १८ पाठवल्या86
एसआरपीएफ (SRPF) Bharti 2024

 त्यानंतर तुम्ही एसआरपीएफ साठी बघू शकता एस आर पी एफ मध्ये एसआरपीएफ धुळे मध्ये या ठिकाणी मित्रांनो 173 जागा एस आर पी एफ पुणे या ठिकाणी मित्रांनो 315 जागा आहेत त्याचबरोबर मुंबई या ठिकाणी 446 जागा आहे एसआरपीएफ अमरावती या ठिकाणी मित्रांनो 218 जागा आहेत त्यानंतर एस आर पी एफ 14 छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी 173 जागा आहे.

त्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक १९ उसळगाव या ठिकाणी 83 जागा आहे त्यानंतर एस आर पी एफ गट क्रमांक हिंगोली या ठिकाणी मित्रांनो 222 जागा एस आर पी गट क्रमांक चार नागपूर या ठिकाणी 242 जागा आहेत त्यानंतर एसआरपी गट क्रमांक दोन पुणे या ठिकाणी 362 जागा त्याचबरोबर एसआरपी गट क्रमांक तीन जालना 248 गट क्रमांक 16 कोल्हापूर या ठिकाणी 182 जागा असणार आहे यासारखे गट क्रमांक पाच दोन ठिकाणी दोनशे तीस जागा असणार आहे.

आणि एस आर पी गट क्रमांक सात दोन ठिकाणी 224 जागा असणारे त्याचबरोबर एसआरपी गट क्रमांक १० सोलापूर या ठिकाणी 240 जागा असणारेपी गट क्रमांक 11 नवी मुंबई या ठिकाणी 344 गट क्रमांक 13 देसाईगंज या ठिकाणी 189 त्याचबरोबर हे सर्व गट क्रमांक पंधरा गोंदिया या ठिकाणी 133 जागा आणि एस आर पी एफ गट क्रमांक 17 यामध्ये जागा नसणाऱ्या आणि गट क्रमांक १८ मध्ये पाठवल्या ठिकाणी 86 जागा असणार आहे.

कारागृह पोलीस विभाग Bharti 2024

पोलीस विभागजागा
पुणे लोहमार्ग पोलीस अधिकारी50
छत्रपती संभाजी महाराज लोहमार्ग, नागपूर
छत्रपती संभाजी महाराज नगर, कारागृह पोलीस शिपाई315
नवी मुंबई कारागृह पोलीस917
नागपूर कारागृह पोलीस
पुणे कारागृह पोलीस513
छत्रपती संभाजी महाराज नगर, बँक8
सातारा बँक12
नांदेड बँक6
चंद्रपूर बँक9
ठाणे ग्रामीण बँक8
अहमदनगर बँक3
कारागृह पोलीस विभाग Bharti 2024

लोहमार्ग पोलीस शिपाई मध्ये तुम्ही बघू शकता पुणे लोहमार्ग पोलीस अधिकारी ५० जागा छत्रपती संभाजी महाराज लोहमार्ग यांची जागा नागपूर लोहमार्ग आहे मुंबई लोहमार्ग एकांदा काय त्यानंतर कारागृह पोलीस शिपाईच्या जागा छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये 315 जागा आहे नवी मुंबई कारागृह मध्ये ९१७ जागा नागपूर कारागृह मध्ये जागा नाही त्याचबरोबर पुणे कारागृह मध्ये 513 त्यानंतर बँक म्हणजे जागा किती आहे तर बँक म्हणजे ज्या जागा आहे.

मित्रांनो ह्या छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी आठ जागा आहे सातारा या ठिकाणी बारा जागा आहेत त्याचबरोबर नांदेड या ठिकाणी सहा जागा आहे चंद्रपूर या ठिकाणी नऊ जागा आहेत त्याचबरोबर ठाणे ग्रामीण या ठिकाणी आठ जागा आणि अहमदनगर या ठिकाणी तीन जागा त्याचबरोबर.

Leave a Comment

?>