SBI स्टेट बँकेच्या सर्व खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! बँकेने

आज आपण या article मध्ये भारतीय स्टेट बँकेच्या अर्थात एसबीआय बँकेच्या सर्व खातेदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे पाहण्याकरिता हा article शेवटपर्यंत पहा.

मित्रांनो देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेदारांसाठी बँकेने अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली आहे ते सर्व खातेधारकांसाठी जाणून घेणे मोबाईल फोन हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे सध्या मोबाईलवर अवलंबून राहण्याचे प्रमाण खूपच जास्त वाढले आहे त्यामुळे मोबाईल नेहमी चार्ज असावा त्याची देखील काळजी घेतली जाते.

मात्र याच मोबाईल मुळे अनेक वेळा मोठे नुकसान होण्याच्या घटना देखील दररोज घडत आहेत लक्ष द्या महत्वाचे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी मोबाईल फोन चार्जिंगला लावल्यास तुमचे बँक अकाउंट काही सेकंदात रिकामे देखील होऊ शकते बस स्टॅन्ड रेल्वे स्टेशन तुम्ही मोबाईल फोन चार्जिंग करत असाल तर एसबीआय बँकेने सावधानतेचा इशारा दिला आहे म्हटले आहे.

की घोटाळा आहे यामध्ये तुमच्या बँक खात्यातील रक्कम पूर्णपणे रिकामी देखील केली जाऊ शकते मॉल रेल्वे स्टेशन करत असाल तर सावधगिरी बाळगा या ठिकाणी फोन चार्ज करताना तुमच्या आठवण हॅक करण्याचा धोका अधिक असू शकतो तुमच्या बँक खात्यातील रक्कम काढू शकता आपल्या सर्व खातेदारांना आपली माहिती दिली आहे एसबीआय बँकेने खातेदारांना सल्ला दिला आहे की सार्वजनिक ठिकाणांवर आपला मोबाईल चार्ज करू नका कारण

Leave a Comment