घरकुल जागेसाठी एक लाख रुपये अनुदान: पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल खरेदी योजना

2024 मध्ये घरकुल जागेसाठी प्रत्येकाला एक लाख रुपये फ्री दिले जाणार आहे यामध्ये कोणते लाभार्थी पात्र होऊ शकणार आहेत घरकुल साठी एक लाख वीस हजार रुपयांचा बजेट आणि जागेसाठी एक लाख रुपयांचा अनुदान म्हणजे दोन लाख तीस हजार रुपये तुम्हाला शंभर टक्के फ्री मध्ये दिल्या जाणारे या संदर्भातील माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून जो मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेले आहे.

मित्रांनो नक्की हा article शेवटपर्यंत पहा तत्पुरेशन वरती पहिल्यांदा चला असाल तर whatsup group join करून बे नोटिफिकेशन ला क्लिक करा चला तर मग article सुरू करूया मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना एक लाख रुपयांचे अनुदान दिले जाणारे.

ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना घरकुल जागेसाठी एक लाख रुपये दिले जाणारे या संदर्भातील माहिती आपण जाणून घेऊया पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत त्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून पहिले पन्नास हजार रुपयांचा अनुदान दिला जात होता.

📑Gharkul Yojana यादी पाहण्यासाठी लिंक :-👇 https://rhreporting.nic.in/netiay/new…

आता यामध्ये एक लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मित्रांनो राज्यात केंद्र पुरस्कारात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कार रमया व योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना आदी मावशी योजना या व्यतिरिक्त यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा विविध योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी दिले जाते अनुदान.

मित्रांनो आता हे अनुदान तुम्हाला कशा पद्धतीने दिल्या जाणारे हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे केवळ जागे अभावी घरकुलांचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहू नये यासाठी घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना हा अनुदान एक लाख रुपयांचा दिल्या जाणारे या.

योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कारात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कार योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी 50 हजार रुपये पर्यंत अर्थसहाय्य दिले जात होते ते आता वाढ करून एक लाख रुपयांचा दिल्या जाणारे हा एक महत्त्वपूर्ण निर्णय असणारे हे अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा अर्जासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात याविषयी आपण नक्की article घेणार आहोत.

Leave a Comment