मोठी खुशखबर व चांगली बातमी! केंद्र सरकार आता देणार मोफत घरगुती LPG गॅस

आज आपण या article मध्ये देशातील घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्त्वाचा article शेवटपर्यंत पहा.

मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या चांगला निर्णय घेतला होता केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या अनुदानात वाढ केली होती सरकारने एलपीजी गॅस सबसिडीमध्ये दोनशे रुपयांवरून तीनशे रुपये एवढी वाढ केली होती सरकारकडून गॅस सिलेंडरवर दोनशे रुपये गॅस सबसिडी दिली जात होती.

Official Website :

https://www.pmuy.gov.in/

आता आणखीन त्यात अलीकडेच ऑक्टोबर मध्ये शंभर रुपयांची वाढ केली आहे म्हणजेच आता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरवर एकूण तीनशे रुपये अनुदान देण्यात येत आहे अशा तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एक महत्त्वाची माहिती देताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्रीहरीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की पंतप्रधान उज्वला योजनेमधील एलपीजी गॅस सिलेंडर रिफील करण्याची टक्केवारी वाढली आहे.

कारण केंद्र सरकार गॅस ग्राहकांना आता तीनशे रुपयांची सबसिडी देत असल्यामुळे या योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर आता फक्त सहाशे तीन रुपयांना मिळत आहे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्रीहरीप सिंग पुरी यांनी संसदेत महत्त्वाची माहिती देताना सांगितले की घरगुती किंमत सध्या दिल्लीमध्ये 903 रुपये एवढी आहे व पी एम युवा योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तीनशे रुपये अनुदान म्हणजे सबसिडी थेट जमा करण्यात येत आहे.

त्यामुळे पंतप्रधान उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता फक्त सहाशे तीन रुपयांना गॅस सिलेंडर मिळत आहे महत्त्वाचे म्हणजे याबाबतीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हार्दिक सिंग पुरी यांनी सोमवार दिनांक 11 डिसेंबर रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल द्वारे करून माहिती देखील दिली आहे.

म्हणजेच पंतप्रधान उज्वला योजनेला मुदतवाड देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडे 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2023 24 आणि 25 26 या वर्षात देशभरामध्ये एकूण 75 लाख फ्री म्हणजे मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या पंतप्रधान उज्वला योजनेचा म्हणजे फ्री मध्ये गॅस कनेक्शन योजनेचा ज्यांना ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी अर्ज करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट जीओव्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल तुम्हाला ज्या कंपनीचा

Leave a Comment

?>