या दोन गोष्टी आधार कार्ड मधे असणे अनिवार्यधारकांनो लवकर करा!|Aadhaar Card Important Update

Aadhaar Card Important Update

आज आपण याआर्टिकल मध्ये देशातील सर्व आधार कार्ड धारकांना आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजेच UIDAI दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या दिल्या आहेत सर्व आधार कार्ड धारकांना जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत

शिक्षक भरती नविन प्रेसनोट Selection List कधी ? | Pavitra Portal Shikshak Bharati

 तरी आपण हा महत्त्वाचा आर्टिकल शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या काळामध्ये आधार कार्ड हे सर्वात महत्त्वपूर्ण ओळखपत्र बनले आहे इतर कोणत्याही कागदपत्रांपेक्षा सध्या आधार कार्ड ची आपल्या आयुष्यामध्ये अधिक गरज भासते कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे 

संजय गांधी योजनेचे पैसे आज पासून वाटप सुरू

आधार कार्ड लिंक असणे का गरजेचे

सध्याच्या काळात सरकारकडून मिळणाऱ्या प्रत्येक सुविधा आपले आधार कार्ड लिंक करण्यात आले आहे अगदी सिम कार्ड रेशन कार्ड पासून ते जवळपास बँकिंग व प्रत्येक आर्थिक व्यवहारांसाठी आधार कार्ड हे अनिवार्य बनले आहे व आता तर आपल्या मतदान कार्डाला पण आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक सरकारने केलेले आहे 

Update Aadhar

कधीकधी काही महत्त्वाच्या कामावेळी घरामध्ये ठेवलेले आधार कार्ड सापडत नाही किंवा आधार कार्ड हरवले म्हणून नेहमी लक्षात ठेवा हरवलेले कार्ड पुन्हा नवीन बनून मिळवण्यासाठी तुमच्याकडे हा महत्त्वाचा नंबर जवळ असणे अत्यंत आवश्यक आहे युनिक आयडेंटिफिकेट किंवा UIDAI नंबर आहे

 जेव्हा तुम्ही आधार कार्ड रजिस्ट्रेशन पूर्ण करता तेव्हा तुम्हाला हे दोन्ही क्रमांक मिळतात एक गोष्ट नेहमी न विसरता लक्षात ठेवा की आधार कार्ड नोंदणी केल्यानंतर तुमचा यूआयडी क्रमांक आणि 28 अंकी क्रमांक कुठेतरी चांगल्या प्रकारे लिहून ठेवा किंवा नोट करून ठेवा या क्रमांकाद्वारे तुम्ही तुमच्या आधार नोंदणीचे स्टेटस तपासू शकता घरबसल्या आधार कार्ड डाउनलोड करू शकता तसेच तुमचे कार्ड हरवले असल्यास यु आय डी आय च्या माहितीनुसार नवीन कार्ड साठी यूआयडी क्रमांकाद्वारे ऑनलाईन अर्ज देखील करता येतो

 आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला यु आय डी आय च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला १४ अंकी नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर आधार कार्ड डाउनलोड केले जाऊ शकते दुसरे महत्त्वाचे म्हणजे सर्व आधार कार्ड धारकांना आधार कार्ड दिली आहे की तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांचा सुविधांचा लाभ घेत असाल तर तुमच्या आधार कार्ड मधील या दोन माहिती अपडेट करणे अनिवार्य आहे

आधार कार्ड मधे या दोन गोष्टी अपडेट करने अनिवार्य

POI – प्रूफ ऑफ़ आइडेंटिटी 

POA – प्रूफ ऑफ़ एड्रेस 

Leave a Comment