महाराष्ट्रात सहाय्यक पदांसाठी कायमस्वरूपी भरती| NIACL Recruitment 2024

महाराष्ट्रात सहाय्यक पदांसाठी कायमस्वरूपी भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये आपण बघणार आहोत शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज पद्धत, वेतन, परीक्षा शुल्क, अर्ज करण्यात दिनांक याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती बघणार आहोत.

एकूणच संख्या 300 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले महाराष्ट्र मध्ये 81 पद देण्यात आलेले अर्ज पद्धत ही ऑनलाईन देण्यात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची दिनांक देण्यात आलेले 15 फेब्रुवारी 2024 शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व पदांची स्टेप बाय स्टेप माहिती बघण्यासाठी पूर्ण article स्कीप न करता शेवटपर्यंत बघा.

चला तर जाहिरात बदल थोडक्यात माहिती बघूया धन्यवाद कंपनी लिमिटेड मार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली पण भरती असिस्टंट या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे 368 class 3 या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मध्ये आणि संख्या देण्यात आलेली आहे कोणत्या स्टेट ला कितपत संख्या आहे कोणत्या कॅटेगिरीला याबद्दल सविस्तर विश्लेषण देण्यात आलेले.

रेल्वे मेगा भरती 2024 जाहीरात आली,5696 जागा ,पात्रता,निवड,अर्ज

NIACL Recruitment 2024 Age/Date

महाराष्ट्र मध्ये 81 पदे देण्यात आले तुम्ही बघू शकतात टोटल पर संख्या 300 पदे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धत देण्यात आलेली आहे ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात एक फेब्रुवारी 2024 म्हणजे उद्यापासून सुरुवात होणार आहे ते अर्ज करण्याची शेवटची दिनांक देण्यात आलेली आहे पंधरा फेब्रुवारी 2024 एज लिमिट देण्यात आलेले 21 ते 30 वर्ष प्रोसेस देण्यात आलेले तुमची ऑनलाईन टेस्ट घेण्यात येणार आहे.

Leave a Comment