सरळसेवा भरती 2024! १७,००० जागा उपलब्ध, फक्त तुमच्यासाठी! आताच अर्ज करा!|New Maharashtra Police Bharti

मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे कालच्या तारखेचा एक महत्त्वाचा जीआर ग्रह विभागाने प्रसिद्ध केलेला मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सतरा हजार पदाची आहेत पदभरतीसाठी उपलब्ध झालेलेत आणि शंभर टक्के ही पदग्रह विभागामध्ये भरण्यासाठीचा हा जीआर प्रसिद्ध केलेला आहे याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केल्या जाऊ शकतात.

मित्रांनो कारण की ही पदभरती करण्यासाठी मित्रांनो खूप सार्‍या सूट देण्यात आलेले पहिली म्हणजे मित्रांनो या ठिकाणी राज्यांमधील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही पद खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळे ही पद्धत तातडीने भरण्यासाठी मित्रांनो 100% रिक्त पद भरण्यासाठी मान्यता दिलेली आहे.

जेवढी रिक्त पदे तेवढी आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी परीक्षा जी आहे ती कशी घ्यायची ती सर्व अधिकार जे आहेत जी पण मित्रांनो हे डिपार्टमेंट आहे त्यांना देऊन टाकलेले याच्यामध्ये मित्रांनो टीसीएस आयबीपीएस जे कंपनी आहे त्यांच्यामार्फत परीक्षा न घेता तो जीआर आलेला आहे सर्व सरळ सेवा पदभरतीच्या परीक्षा जे आहेत ते साहेब मार्फत घेण्याच्या सूचना आहेत सरळ सेवेसाठी परंतु या पदभरतीसाठी सूट देण्यात आलेले त्याच्यामधून तुम्हाला कुठली कंपनी निवडायची किंवा तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटच्या स्तरावरती ऑफलाइन किंवा ऑनलाईन परीक्षा घेऊ शकता अशी माहिती जीआर मध्ये देण्यात आलेली आहे.

Official Website

Maharashtra Police Bharti Date

तर बघा मित्रांनो ग्रह विभागामधील 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत शिपाई संवर्गातील शंभर टक्के पद भरण्यासाठी निर्बंधातून सूट देण्यात आलेले आणि मित्रांनो ओएमार पद्धतीने किंवा ऑफला ऑनलाइन पद्धतीने म्हणजे ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी पोलीस घटक स्तरावरती मान्यता देण्यात आलेली आहे तर काय आहे पहा मित्रांनो या ठिकाणी टोटल 17471 इतकी पदक भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत.

Maharashtra Police Bharti Post

2024 मध्ये मित्रांनो तर याच्यापैकी आता मित्रांनो किती जागा ते या ठिकाणी भरतात ते देखील पाहणं गरजेचं आहे परंतु 17471 पद उपलब्ध होणार आहेत कुठली कुठली पद असणारे पहा पोलीस शिपाई, कॉन्स्टेबलचं पद आहे मित्रांनो शिपाईची देखील पद असतील आणि काराग्रह शिपायची देखील पद असणार आहेत.

सध्या मित्रांनो कारागृह विभाग पदतीची जेल भरतीची आता ग्रुप सी ची जाहिरात आली होती ज्याच्यामध्ये लिपीची पद होती तर सध्या आता मित्रांनो कारागृह शिपाईची देखील या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली तुम्हाला पाहायला भेटेल तर सर्व पद मित्रानो शिपाई संवर्गातील या ठिकाणी असणार आहेत 17471 पद उपलब्ध होणारे.

तर वित्त विभागाचे मित्रांनो जीआर आहेत की वित्त विभागाचे जे निर्णय आहेत की ज्या विभागांचा सुधारित आकृतीबंध मंजूर केलाय अशा विभागांना मित्रांनो 50% पद भरण्यास अनुमती देण्यात आलेली आहे. परंतु मित्रांनो या ठिकाणी पोलीस पदभरतीसाठी मित्रांनो डायरेक्टली 100% पद भरण्यासाठी या ठिकाणी सूट देण्यात आलेले तो जीआरए वित्त विभागाचा त्याच्यामधून यांना सूट देण्यात आलेली आणि 21/11/2022 रोजी मित्रांनो टीसीएस किंवा आयबीपीएस गटक आणि तुमची पदभरती होते तर त्या कंपन्या मार्फत घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

तर या दोन्हीही जे मित्रांनो अटी आहेत एकता वित्त विभागाचं आकृतीबंध मंजूर झाला असेल तर फक्त 50 टक्केच पदभारता येतात आणि ती सीएस आयबीपीएस मार्फत तुम्हाला परीक्षा घेता येतात मात्र इथे मित्रांनो राज्यातील कायदा व्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांच्या अत्यंत आवश्यकता असल्याने सदर सवर्गातील शंभर टक्के रिक्त पद तातडीने भरण आवश्यक असल्यामुळे मित्रांनो पोलीस शिपाई सवर्गातील शंभर टक्के रिक्त पदा भरण्याकरिता वित्त विभागाच्या संदर्भात क्रमांक एक येथील 2022 चा जीआर आहे अटी घालण्यात आलेले वित्त विभागाच्या पद भरण्यासाठी तर त्या शासन निर्णयामधून सूट देण्यात येत आहे.

Leave a Comment