“जिल्हा परिषद भरती” 2024 राहिलेल्या परिक्षा कधी होतील त्याची माहित| zilha prishad Bharti exam

आरोग्य सेवक झेडपी मधील ग्रामसेवक असेल अंगणवाडी सेविका असेल आरोग्य सेविका असेल हे आमच्या परीक्षा नेमका कधी होणार तर बघा मित्रांनो जिल्हा परिषद त्यांच्या वेबसाईट वरती या परीक्षा कधी होणार त्याबद्दल कुठेच अपडेट देत नाहीये अजून पर्यंत ही दिलेला नाही की कधी परीक्षा होतील ही सर्व माहिती तुम्ही कमेंट करत विचारताय म्हणून का अंदाजीत माहिती तुम्हाला सांगतोय मी की नेमकं परीक्षा कधी होऊ शकतात काही नेमका कारण आहे परीक्षण होण्याचं.

बघा मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक असेल आरोग्य परिचारिका आरोग्य सेविका महिला 50% आणि अंगणवाडी सेविका या पदांच्या परीक्षा राहिल्यात आता मित्रांनो याच्यामध्ये ग्रामसेवक असेल आरोग्य सेविका असेल आरोग्य सेविका असेल ही पेसा क्षेत्रामध्ये येणारी पद आहेत तर त्याच्या नंतर मित्रांनो जे अंगणवाडी पर्यवेक्षिका ही पद जे आहे मात्र हे क्षेत्रांमध्ये येत नाही तर याच्यातरी निदान परीक्षेचे वेळापत्रक येणे गरजेचे आहे परंतु तेही येत नाही.

Official zilha prishad Bharti Website

तर मग नेमका मित्रांनो कशामुळे तुमच्या परीक्षा रखडल्या गेलेले आहेत आणि सध्या मित्रांनो कुठल्या कुठल्या परीक्षा या ठिकाणी होत आहेत त्याचीही माहिती आपण पाहणार आहोत आणि निकालाबद्दल ही माहिती पाहणार आहोत तर सर्वात अगोदर पहा तुम्हाला जिल्हा परिषद निकालाबद्दल सांगतो. तुमचे जे आतापर्यंत मित्रांनो एकूण 25 वर्गाच्या परीक्षा झालेली आहेत त्यापैकी जवळपास मित्रांनो पाच संवर्गाचे निकाल लागलेत.

त्यामध्ये फक्त पशुधन पर्यवेक्षक हे पेसा संवर्गामधलं पद आहे त्याचा निकाल जो आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर लावला जाणारे परंतु बाकीच्या संवर्ग अजून जवळपास 20 संवर्गाचे निकाल येणे बाकी विस्तार अधिकारी पंचायत असेल शिक्षण असेल कनिष्ठ सहाय्यक असेल लिपिक च पद जे आहे ते त्याचे एका लिहिला बाकी आहे फार्मरशिष्ट्य असेल त्यानंतर अभियांत्रिकी सहाय्यक असेल यांचे निकाल मित्रांनो येणाऱ्या या फेब्रुवारी महिन्यामध्ये कधीही लागून जातील.

कारण की एकदा आचारसंहिता लागली तर निकाल आणि नियुक्त जे आहेत ते देता येत नाही त्याच्यामुळे मित्रांनो त्यांनी अगोदरच या ठिकाणी ग्रामविकास विभागाने आदेश दिलेलेत की लवकरात लवकर हे निकाल लावण्याची कार्यवाही करण्यात यावी.

तर निकालाबद्दल मित्रांनो या ठिकाणी प्रश्न नाही निकाल तुमची या महिन्यांमध्ये कधीही लागून जातील आचारसंहितेची पूर्वी जिल्हा परिषदेचे झालेल्या पदांची जसे निकाल लागतील तसे तुम्हाला अपडेट दिले जाईल तर आता मित्रांनो जो प्रश्न आहे तो म्हणजे या ठिकाणी तुमचे जे राहिलेली पद आहेत त्या संवर्गाची त्याच्या परीक्षा नेमके कधी होतील ही माझ्या माहितीनुसार अंदाजित माहिती तुम्हाला सांगतोय.

मित्रांनो मी जसे की पहा ग्रामसेवक ही जी पद आहेत आरोग्यसेवक आरोग्य सेविका ही पेस्ट संवर्गामध्ये आता सध्याची जी माहिती भेटते मित्रांनो ती पेसा संवर्गात पद येत असल्यामुळे मित्रांनो त्यांच्या एक्झाम जे आहेत कंडक्ट करता येत नाहीत अशा पद्धतीची माहिती भेटते जसे की आपल्याला माहित असेल मित्रांनो ही जी पेसा संवर्गामधील पद भरण्यासाठीची किंवा पेसा बद्दलची जी रिपीटेशन आहे.

मित्रांनो ती मान्य सर्वोच्च न्यायालय मध्ये पेंडिंग आहे त्याच्यावरती सुनावणी मित्रांनो 13 फेब्रुवारीला म्हणजे या महिन्यामध्ये 13 तारखेला होणार आहे तर माननीय सर्वोच्च न्यायालय त्याच्यावरती जो निर्णय देईल त्याच्यानंतर ही पद भरली जातील अशी माहिती जी आहे ती भेटत आहे परंतु मित्रांनो आपल्याला माहीत असेल आरोग्य सेवक हे जे पद आहे आरोग्य सॉरी कृषी सेवक हे जे पद आहे मित्रांनो त्या पदासाठी कृषी विभागाने 16 19 जानेवारी 2024 ला मित्रांनो त्यांचे परीक्षा घेतल्यात कारण की हे पद पेसांमध्ये येत होतं तरी देखील त्यांच्या परीक्षा मित्रांनो त्यांनी कंडक्ट केल्या आणि म्हणजे नॉन पेसाची जी पद नोन पेसाची जी जिल्हे आहेत.

मित्रांनो आरोग्य सेवची त्याच्या परीक्षा त्यांनी घेतल्या आणि पिकप केसाची जी मित्रांनो पद आहे पैसा जिल्ह्याची जी आहेत त्यांच्या परीक्षा राखून ठेवलेले आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल त्याच्यानंतर त्याच्या परीक्षा घेतले जातात मग तशाच पद्धतीने मित्रांनो जिल्हा परिषद ने देखील निर्णय घेतला तर तुमच्यासाठी खूप चांगलं होईल परंतु तशा पद्धतीचा निर्णय मित्रांनो घेतला जात नाही.

Leave a Comment

?>