“622 जागांची जाहिरात” मध्य रेल्वे सोलापूर विभाग मध्ये विविध पदांची भरती 2024 | Central Railways Recruitment 2024

मध्य रेल्वे सोलापूर विभागामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे एकूण या ठिकाणी 622 जागांची वेकेन्सी आहे अर्ज करण्यासाठी कुठलाही प्रकारची fees पेमेंट तुम्हाला करायची नाही व त्याचे आहे त्या ठिकाणी शिपाई,लिपिक,क्लार्क आणि अभियंता याबद्दल साठी आहे अर्थ करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 याठिकाणी आहे अधिक माहिती आहे.

या ठिकाणी अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत शैक्षणिक करता तुमची काय लागणार आहे सर्व माहिती डिटेल मध्ये आपण आजच्या article मध्ये बघणार आहोत रेल्वे मार्फत जो ऑप्शन नोटिफिकेशन निघालेले आहे वेकेन्सीच्या संदर्भामध्ये तेवढ्या प्रमाणात बघणार आहोत.

Central Railways Recruitment 2024 Post

पद   
पदसंख्या
SSE06
JE25
S.r Tech31
Tech 1327
Tech 221
Tech 345
Helper125
Central Railways Recruitment 2024

🔴ऑफिसिअल नोटिफिकेशन –https://drive.google.com/file/d/1xfyz…

🔴ऑफिसिअल वेबसाईट -www.rrcnr.org.

Central Railways Recruitment 2024 Form Date

एकूण टोटल या ठिकाणी सेंट्रल रेल्वेमार्फत 622 जागांची निघालेली आहे वर्षाच्या हे तुम्हाला या ठिकाणी परेल वर्कशॉप सेंट्रल रेल्वे या ठिकाणी 29 फेब्रुवारी 2024 च्या आत मध्ये रिकामी पाठवायचे आहेत एप्लीकेशन फॉर्मेट जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे अर्ज करण्याबाबत आपण संपूर्ण रेल्वेच्या ऑफिसमध्ये असणार आहे.

Central Railways Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता 

संबंधित शैक्षणिक आता जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

टेक्नॉलॉजी संदर्भातील परीक्षा आहे त्यामुळे या ठिकाणी टेक्नॉलॉजी संदर्भातील शैक्षणिक आता तुमची दहावीच्या बेस वरती आणि क्लर्क संदर्भातील स्टेनो वगैरेचा कोर्स झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता तर आजच्या article मध्ये एवढेच मित्रांनो आवडला असेल तर article लाईक आणि शेअर नक्कीच

Leave a Comment