सरळसेवा भरती 2024 जाहिरात नवीन कोणत्या जाहिराती येऊ शकतात?

 मित्रांनो 2024 मध्ये कोणत्या कोणत्या विभागांच्या जाहिराती येऊ शकतात कुठली संधी तुमच्यासाठी असू शकते त्याबद्दलची माहिती आपण या article मध्ये पाहणार आहोत कारण की 2023 मध्ये मित्रांनो जी मेगा भरती काढण्यात आलेली होती 75 हजार पदाची त्यामध्ये भरपूर साऱ्या डिपार्टमेंटच्या जाहिरात येऊन गेलेले आहेत तर 2024 मध्ये मित्रांनो कुठल्या कुठल्या जाहिराती येऊ शकतात.

सरळसेवा भरती 2024 पहिली जाहिरात

त्यामध्ये मित्रांनो पहिली जाहिरात जे आहे येऊ शकते ग्रह यो भागाची ती म्हणजे मित्रांनो पोलीस शिपाई पद भरती,पोलीस कॉन्स्टेबल असेल ज्यामध्ये मित्रांनो पोलीस जेल पोलीस असेल किंवा एसआरपीएफ असेल किंवा पोलीस कॉन्स्टेबल बँड पोलीस असेल या सर्वांची मित्रांनो पद भरती होऊ शकते आणि याच्यामध्ये मित्रांनो सर्वात मोठी ही जाहिरात असू शकते 17,471 इतकी पदं .

मित्रांनो यासाठी असतील तर आता जाहिरात नेमकी कधी येईल त्याबद्दल या जीआर मध्ये तर माहिती नाही परंतु मित्रांनो आचारसंहिते पूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जावी अशी मागणी आहे त्याबद्दलची न्यूज देखील मित्रांनो आपण मागे पाहिलेली होती तर आचारसंहितेपूर्वी जाहिरात येऊन मित्रांनो तुमच्या परीक्षेचे आहेत नंतर होऊ शकतात तर ही पहिली जाहिरात 2024 मधली मित्रांनो सर्वात मोठी जाहिरात जी आहे ती येऊ शकेल त्याबद्दलचा जीआर देखील आलेला आहे.

त्याबद्दलची मान्यता देखील भेटलेली उपलब्ध पद्धती आहेत 17471 पद भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत असं जीआर मध्ये देखील सांगण्यात आलेला आहे. तर ही पहिली तयारी झाली.

सरळसेवा भरती 2024 दुसरी जाहिरात

दुसरी जाहिरात येऊ शकते मित्रांनो ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेची 2023 पासून मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची जाहिराती विषयीची आपण माहिती पाहिलेली आहे त्यामध्ये मित्रांनो पहिली जाहिरात मुंबई महानगरपालिकेची येऊ शकते 664 पदांची मित्रांनो इंजिनियर्सची भरती असू शकते ज्यामध्ये मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमधील कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता,वर्गातील रिक्त पदे जे आहेत त्यांचा यामध्ये समावेश असू शकतो.

तर ही पहिली जाहिराती आहे ती आपण पोलीस भरतीची पाहिली त्यानंतर दुसरी जाहिरात मुंबई महानगरपालिकेमधून मित्रांनो इंजिनिअरची आणि मुंबई महानगरपालिकेचे अजून दुसरी जाहिरात येऊ शकते ते मित्रांनो ती म्हणजे लिपिक पदांची मुंबई महानगरपालिकेमधली लिपिक पदक जवळपास मित्रांनो 3000 पेक्षा जास्त लिपिकची पद रिक्त आहेत.

तर इंजिनिअरची आणि लिपिक पदांची मुंबई महानगरपालिकेची जाहिरात 2024 मध्ये मित्रांनो येण्याची शक्यता आहे तरीही मुंबई महानगरपालिकेबद्दलची झाली ती माहिती.

सरळसेवा भरती 2024 तिसरी जाहिरात

त्याच्यानंतर तिसरी जाहिरात जी आहे मित्रांनो मीरा-भाईंदर महानगरपालिकेची जाहिराती आहे गटबा व क वर्गातील मित्रांनो त्याबद्दल आयबीपीएस कंपनीची निवड देखील झालेली आहे ही माहिती जी आहे ती माहिती अधिकारातून भेटलेली आहे याच्यावरती article देखील मागे आपण बनवलेला होता तर पुढील कार्यवाही जे आहे मित्रांनो प्रस्तावित आहे म्हणजे प्रोसेस सुरू आहे याच्यामध्ये कुठली कुठली पद आहेत ते देखील मित्रांनो त्या article मध्ये मी तुम्हाला सांगितले नाही गटक आणि ब ची पद असणार आहेत.

सरळसेवा भरती 2024 चौथी जाहिरात

त्यानंतर मित्रांनो चौथी जाहिरात येऊ शकते ती म्हणजे विधी व न्याय विभागाची म्हणजेच मित्रांनो उच्च न्यायालय असतील त्यांच्या अंतर्गत म्हणजे बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत मित्रांनो जिल्हा न्यायालयामधील जवळपास 11,064 नवीन पदांची मित्रांनो निर्मिती करण्याबाबतचा जीआर प्रसिद्ध झालेला आहे त्याला मान्यता भेटलेली.

तर मित्रांनो ही एक सर्वात मोठी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होऊ शकते जवळपास मित्रांनो ही चौथी जाहिरात असू शकते 2024 मधली तर याच्यामध्ये मित्रांनो लिपिकची पद असणार आहेत लघुलेखकची पद असणार आहेत घटकाची पद असणारे त्याच्यामध्ये भरली जाऊ शकतात यामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी परंतु देखील मित्रांनो निघतील हमालची ती देखील मित्रांनो निघू शकतात कारण की आता सध्या ती भरती चालू आहे परंतु हा जो जीआर आलाय याच्यामध्ये मित्रांनो नियमित पद्धत परमनंट पदर वरिष्ठ लिपिक लघुलेखक न्याय लिपिक अशी पद असणार आहेत

Leave a Comment