महाराष्ट्र सरकार ची नविन योजना सर्व मिळणार घरघूती वस्तूंचा संच आजच अर्ज करा |बांधकाम कामगार योजना

बांधकाम कामगार योजना नविन जीआर

शासनाकडून एक अतिशय चांगल्या प्रकारचे योजना सध्या राबवली जात आहे ही योजना बांधकाम कामगार योजना यांच्यासाठी राबवली जात आहेत या योजनेचे नाव आहे या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना घरातील उपयोगी वस्तूंचा मिळत आहे तसेच बांधकाम कामासाठी उपयोगात येणाऱ्या वस्तूंची पेटी सुद्धा मिळत आहे.

या पेट्या तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना मिळाल्या सुद्धा असतील कारण की सध्या बांधकाम कामगार योजनेचा म्हणजेच गृह उपयोगी वस्तूंचा लाभ तसेच तसेच दिला जात आहेत या ग्रह उपयोगी वस्तू तसेच पेटी या बांधकाम कामगार योजना अंतर्गत अगदी मोफत मिळणार आहे या वस्तू तसेच हे पेटी घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही या ग्रह उपयोगी वस्तूंच्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सत्र वस्तू असतात व या वस्तूंचे तीस नग असतात.

तर मित्रांनो या कोणकोणत्या वस्तू आहेत तसेच या योजनेचा लाभ तुम्हाला अजून मिळाला नसेल तर तुम्ही या वस्तूंचा किंवा या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतात आपण शासनाच्या एका जीआर मधून जाणून घेणार आहोत तर जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा या वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर article पूर्ण पहा आपण या ठिकाणी ग्रह उपयोगी संस्थातील वस्तू या कोणकोणत्या आहेत याविषयी जाणून घेऊया.

बांधकाम कामगार योजना ग्रह उपयोगी वस्तू यादि

अ.क्रगृहपयोगी संचातील वस्तू
नंबरवस्तू
ताट
०४
वाटया
०८
पाण्याचे ग्लास
०४
पातेले झाकणासह
०१
पातेले झाकणासह
०१
पातेले झाकणासह
०१
मोठा चमचा (भात वाटपाकरीता)
०१
मोठा चमचा (वरण वाटपाकरीता)
०१
पाण्याचा जग (२ लीटर)
०१
१० मसाला डब्बा (०७ भाग)
०१
११ डब्बा झाकणासह (१४ इंच)
०१
१२ डब्बा झाकणासह (१६ इंच)
०१
१३ डब्बा झाकणासह (१८ इंच)
०१
१४ परात
०१
१५ प्रेशर कुकर -०५ लिटर (स्टेनलेस स्टील)
०१
१६ कढई (स्टील)
०१
१७ स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह
बांधकाम कामगार योजना

बांधकाम कामगार योजना कोण लाभ घेऊ शकतो

तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया की या योजनेचा लाभ कशाप्रकारे घ्यायचा आहे तसेच या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय आहेत आणि कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी शासन निर्णय काढून लाभार्थ्यांसाठी ग्रह उपयोगी वस्तू संच वितरण योजनेसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

तरी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीत बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी 2024 रोजी करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी शासन निर्णय  नो ज्यामध्ये देण्यात आलेले मित्रांनो की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत (बांधकाम कामगार योजना)नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांची नोंदणी सक्रिय आहे यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृह उपयोगी वस्तू संच वितरण करण्याच्या योजनेत शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे. 

Leave a Comment