महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती जाहिरात 2024 | Maharashtra State Co Operativ Bank Ltd Recruitment 2024

 महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मार्फत आजची वेकेन्सी निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी 49000 प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाईल तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे ठिकाणी अर्ज करू शकता ऑनलाइन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 साठी आहे अधिक अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत शैक्षणिक आता काय लागणार आहे सर्व माहिती डिटेल मध्ये आपण आजच्या article मध्ये बघणार आहोत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती Date

तर या ठिकाणी 20 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 11 मार्च 2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी साठी ऑफिस ग्रेट टू साठी सॉफ्टवेअर साठी वेकेन्सी आहे तुमच्याकडे असेल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किंवा कॉम्प्युटर सायन्स मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये किंवा एमसीएमसीएस एमएससी कॉम्प्युटर सायन्स आयटी झालेला असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता.

🔴ऑफिसिअल वेबसाईट -www.mscbank.com

🔴ऑफिसिअल नोटिफिकेशन –https://drive.google.com/file/d/1yUEJ…

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती वयोमर्यादा

तीन वर्षाचा अनुभव तुमचा लागेल 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा तुम्हाला या पदासाठी देण्यात आलेली आहे त्यानंतर जुनियर ऑफिसर सॉफ्टवेअर डेव्हलपर साठी तीन वेकेन्सी आहे इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि परमिशन टेक्नॉलॉजी एमसीएएमसी एस एम एस सी कॉम्प्युटर सायन्स आयटी झालेला असेल तर अर्ज करू शकता. एक वर्षाचा अनुभव लागेल 32 वर्षापर्यंतची वेळ मला त्या ठिकाणी आहे.

जुनिअर ऑफिसर एप्लीकेशन qualification

त्यानंतर पुढील काय आहे जुनिअर ऑफिसर एप्लीकेशन साठी आहे सेम कॉलिफिकेशन वरच्या पदांप्रमाणेच या पदाची देखील आहे एक वर्षाचा एक्सपिरीयन्स तुमचा एटीएम सॉफ्टवेअर अप्लिकेशन मध्ये असणे आवश्यक आहे त्यानंतर ज्युनिअर ऑफिसर सॉफ्टवेअर फॉर जनरेशन साठी कॉलिफिकेशन आहे एक वर्षाचा एक्सप्रेस तुमचा आयटीआय सॉफ्टवेअर डेव्हलपर रिपेअर आणि जनरेशन मध्ये या ठिकाणी असणे आवश्यक आहे.

ऑफिस ग्रेट टू डिजिटल पेमेंट चॅनेल Qualification

त्यानंतर ऑफिस ग्रेट टू डिजिटल पेमेंट चॅनेल साठी एक वेकेन्सी आहे इलेक्ट्रॉनिक झालेला असेल कॉम्प्युटर सायन्स झालेल असेल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर झाले असेल तीन वर्षापर्यंतचा एक्सप्रेस तुमचा असेल आयटीआय आणि डिजिटल पेमेंट मध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता 35 वर्षाची आहे त्यानंतर पुढील व्याख्या ठिकाणी आहे जुनिअर ऑफिसर डिजिटल पेमेंट चॅनेल साठी एकमेकांसाठी आहे सेम कॉलिफिकेशन वरच्या पदाप्रमाणे त्या ठिकाणी आहे आपल्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता

Leave a Comment