मोठी चांगली बातमी! सर्वच बँकेच्या खातेदारांना आता RBI ने | RBI KYC New Update

आज आपण या article मध्ये सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा article शेवटपर्यंत पहा मित्रांनो भारतीय रिझर्व बॅंकेने म्हणजेच आरबीआयने सर्व बँकांसाठी बाबत एक नवीन आदेश जाहीर केला आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून सांगण्यात आले की जर का तुम्ही एकदा केवायसी केली असेल तर तुम्हाला पुन्हा केवायसी करण्यासाठी म्हणजेच री केवायसी करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची आता गरज नाही असे मध्यवर्ती बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे या स्थितीत सर्वच बँकेच्या खातेदारांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक अर्थात बँकेसोबत जे रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो ईमेल आयडी एटीएम डिजिटल चैनल द्वारे ऑनलाईन इंटरनेट बँकिंग मोबाईलचा वापर करून केवायसी ची सुविधा खातेदारांना उपलब्ध करून द्यावी असे आदेशात म्हटले आहे.

भारतीय रिझर्व बँकेच्या वतीने असे सांगण्यात आले की जर खातेदारांच्या राहण्याच्या ठिकाणात म्हणजे पत्त्यात बदल झाला असेल तर खातेदार आपला अपडेट केलेला नवीन पत्ता कोणत्याही माध्यमातून बँकेत देऊ शकतील यानंतर दोन महिन्यात बँकेत घोषित केलेल्या पत्त्याची पडताळणी केली जाईल त्यामुळे सर्व बँकेच्या खातेदारांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

कारण बँक शाखेत न जाता घरबसल्या किंवा कोणत्याही ठिकाणाहून ठेवायची आता करता येईल म्हणजे या कामांसाठी खातेदारांना मारण्याची गरज राहणार नाही पाच जानेवारी 2023 रोजी याबाबतीत एक निवेदन देखील जारी केले आहे आता तर अनेक बँकांनी देखील आहे की केवायसी मध्ये कोणताही बदल न झाल्यास खातेदार केवळ घोषणा देऊन पुन्हा करू शकतील जे की पुरेसे मानले जाईल.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार सर्व बँकांना अशी सुविधा देण्यास सांगण्यात आले आहे ज्यामध्ये खातेदारांच्या सेल्फ डिक्लेरेशनची प्रक्रिया समोरासमोर नसलेल्या चॅनल द्वारे पूर्ण केली जाऊ शकते केवायसी करणे का आवश्यक आहे खातेदारांचा पैसा बँकेत सुरक्षित राहण्यासाठी कारण आजकाल वाढत्या ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षात घेता रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि देशातील सर्व बँकांना नियमितपणे केवायसी अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे मात्र आता अनेक बँका तीन वर्षानंतर केवायसी अपडेट करत आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून

Leave a Comment