नवीन भरती 2024,अजून एक जाहीरात प्रसिद्ध गट क | 10वी,12वी पास वर NDA Pune Recruitment 2024

आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी असणारे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये राहून तुम्हाला सेंट्रल गव्हर्मेंट चा जॉब भेटतोय तर पाहू शकता डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजेच मित्रांनो सरळ सेवेप्रमाणे डायरेक्ट रिक्रुटमेंट होत आहे परमनंट जॉब साठी मित्रांनो नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे या ठिकाणी.(NDA Pune Recruitment)

तर पहा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी तुमचं जॉब लोकांना लोकेशन असणारे NDA मध्ये तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ग्रुप सी या पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट याचाच अर्थ मित्रांनो अस होतो की तुमची फक्त एक एक्झाम याची होते आणि परमनंट जॉब असणार आहे सरळ सेवेप्रमाणे.(NDA Pune Recruitment)

Tech Mahindra, No Broker.com मध्ये जॉब मिळवा, कोणतेही शिक्षण असूद्या, लगेच Apply करा

NDA Pune Recruitment Job

बघा मित्रांनो याच्यामध्ये कुठली कुठली पद आहेत लोवर डिव्हिजन क्लार्क म्हणजे एडीसी ची पहिली पोस्ट भरली जाते 16 जागा त्या पदासाठी आहेत ही पहिली महत्त्वाची पोस्ट आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची पोस्ट आहे पहा COOK त्यासाठी 14 जागा भरल्या जात आहेत आणि तिसरी त्यापेक्षा महत्त्वाची पोस्ट आहे मल्टी टास्किंग स्टाफ यासाठी मित्रांनो टोटल 151 जागा भरल्या जातात टोटल 198 व्हॅकेंसी या ठिकाणी आहेत.(NDA Pune Recruitment)

मित्रांनो पूर्ण भारतामधून या ठिकाणी विद्यार्थी अप्लाय करत असतात तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहून मित्रांनो या ठिकाणी नक्की अप्लाय करायला हवं तर एनडीए जी आहे मित्रांनो खडकवासला पुणे या ठिकाणी जी अकॅडमी आहे तिथे मित्रांनो ह्या ग्रुप सी च्या सर्व जागा भरल्या जातात तर एम्प्लॉयमेंट नोटीस सध्या मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे फुल नोटिफिकेशन याची अजून यायची बाकी आहे.

तर याच्यासाठी एप्लीकेशन देखील ऑनलाईन अजून सुरू झाले नाहीत जसे ऑनलाईन अप्लाय येतो ऑफिशियल वेबसाईटवर जशी फुल नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अप्लाय चालू होतील तशी तुम्हाला सर्व माहिती आपल्या टेलिग्राम चैनल वरती कळवली जाईल तर बघा मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन सध्या आलेली आहे ज्याच्यामध्ये अजून दुसरी पद्धत जसं की स्टेनोग्राफर आहे.

त्यानंतर सिनेमा प्रोजेक्ट लिस्ट आहे त्यानंतर कॉम्प्युटर आहे सिव्हिलियन मोटर ड्रायव्हरची पोस्ट तीन पोस्ट आहेत कारपेंटरच्या पोस्ट आहेत फायरमॅनच्या पोस्ट आहेत त्यानंतर बेकर याची पोस्ट आहे त्यांचा सायकल रिपेरिंग ची पोस्ट आहे प्रिंट मशीन ऑपरेटरची पोस्ट आहे मित्रांनो त्यानंतर बुक बूट रिपेरिंगची जी आहे ती देखील पोस्ट भरली जाते तर टोटल तुमच्या प्रत्येक कॅटेगरी पाहिजे या ठिकाणी व्हॅकेंसीत यामध्ये ओपन साठी वेकेन्सी ठेवले जातात.(NDA Pune Recruitment)

NDA Pune Recruitment Job Apply

महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन कुठलीही फीज या ठिकाणी आकारले जात नाही डायरेक्टली तुम्ही इथे ऑनलाइन एप्लीकेशनच्या आहेत मित्रांनो घरी बसल्या करू शकतात आणि महाराष्ट्र मध्ये पुणे या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर देखील ठेवलं जातं तर बघा मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी एका पदासाठी शैक्षणिक पात्रता सांगितलेले ते म्हणजे मल्टी टास्किंग स्टाफ हे जे पद आहे.(NDA Pune Recruitment)

मित्रांनो यासाठी तुम्हाला म्हटले त्यांनी की तुम्ही 10th पास असाल तर ये ठिकाणी अप्लाय करू शकता आता बाकी पदांची जसे मित्रांनी ठिकाणी फुल नोटिफिकेशन येईल तशी तुम्हाला माहिती जी आहे ती कळवली जाईल.

NDA Pune Recruitment Job वयोमर्यादा

वयोमर्यादा पाहायला मित्रांनो 18 ते 25 वर्ष काही पदांसाठी 18 ते 27 वर्षे काही पदांसाठी यामध्ये एससी एसटीला पाच वर्ष सुट आहे आणि ओबीसी साठी मित्रांनो तीन वर्षे सुटे पीडब्ल्यूडी ईएसएम साठी देखील मित्रांनो या ठिकाणी सूट जी आहे ती ठेवण्यात येणार आहे तर पूर्ण पदभरती जे आहे मित्रांनो यासाठी ऑनलाईन पद्धतीने एप्लीकेशन जे आहे ते तुम्हाला करायचे कुठेही एप्लीकेशन सेंड करायची गरज नाही एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये ही ऍडव्हटाईजमेंट आल्यापासून 21 दिवसांच्या आत मध्ये तुम्हाला अप्लाय करायचा आहे तर इथे एप्लीकेशन अजून सुरू झालेले नाहीत ही याची ऑफिशियल वेबसाईट जी आहे मित्रांनो एनडीए नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे यांची ऑफिशियल वेबसाईट आहे तिथेच तुम्हाला एप्लीकेशन जे आहेत ते करायचेत या ठिकाणी म्हटले त्यांनी

Leave a Comment