एस. टी. महामंडळ भरती 2024 या विभागात नोकरी ची सुवर्णसंधी | MSRTC Bharti 2024

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर मध्ये 141 पदांची भरती निघालेली आहे यात कोणती पदे भरली जाणार आहेत वयोमर्यादा काय असेल शैक्षणिक पात्रता काय असेल अर्ज कधीपर्यंत करता येतील ही संपूर्ण माहिती आपण आज या article मध्ये पाहणार आहोत article संपूर्ण पहा चला तर article ला सुरुवात करूया.(MSRTC Bharti 2024)

तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फेब्रुवारी 2024 25 या एका वर्षाच्या कालावधीसाठी ही भरती होणार आहे या डिप्लोमा डिग्री आणि आयटीआय झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.(MSRTC Bharti 2024)

Official Website : Apply Now

MSRTC Bharti 2024 1st Job

यातील पहिला पद आहे पदवीधर अभियांत्रिकी यासाठी दोन जागा आहेत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची ऑटोमोबाईल मेकॅनिकल पदवीधर इंजीनियरिंग पास असणे आवश्यक आहे ऑटोमोबाईल मेकॅनिकल पदवीधर उपलब्ध न झाल्यास ऑटोमोबाईल मेकॅनिकल पदवीधारक उमेदवारांचा विचार यामध्ये करण्यात येईल या सर्व पदांसाठी वयोमर्यादा जवळपास सारखीच असेल 15 ते 33 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी पाच वर्षे वयोमर्यादा क्षेत्रक्षण करण्यात आलेली आहे.

MSRTC Bharti 2024 2nd Job

यानंतरचे पद आहे मोटार मेकॅनिकल वेहिकल यासाठी 70 जागा आहेत ७० जागांपैकी दोन जागा अनुसूचित जातीसाठी आणि दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे एसएससी परीक्षा पास असणे आवश्यक आहे सोबतच दोन वर्षाचा आयटीआय मोटर मेकॅनिकल कोर्स पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे.

MSRTC Bharti 2024 3rd Job

यानंतरचे पद आहे मोटार मायकल शीट मेटल यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता एस एस सी पास असणे आवश्यक राहील आणि सोबतच एक वर्षाचा कोर्स पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे नंतर शपथ आहे वेल्डर यासाठी एकूण चार जागा आहेत यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे आणि सोबतच एका वर्षाचा आयटीआय वेल्डर कोर्स तुमचा पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे

MSRTC Bharti 2024 4th Job

यानंतरचे पद आहे पेंटर यासाठी चार जागा आहेत या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता आहे एस एस सी परीक्षा पास असणे आवश्यक आहे आणि दोन वर्षाचा आयटीआय पेंटर कोर्स पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे नंतरचे पद आहे यांत्रिकी यांच्या एकूण 14 रिक्त जागा आहे त्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे तुमचा दोन वर्षाचा आयटीआय यांत्रिकी कोर्स पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे नंतरचे पद आहे(MSRTC Bharti 2024)

Leave a Comment

?>