“मोदी आवास घरकुल” योजनेत आता हे सुद्धा लाभार्थी पात्र ✅ Modi Aawas Gharkul Yojana application

 मोदी आवास घरकुल योजना काय आहे  

मित्रांनो मोदी आवास घरकुल योजनेत आता हे सुद्धा लाभार्थी पात्र राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेऊन या लाभार्थ्यांना यामध्ये समावेश करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे नवीन जो शासन निर्णय घेण्यात आला आहे तो सविस्तर रित्या या article च्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत.

मित्रांनो पूर्वी जर तुम्हाला घरकुल मिळालेले नसेल तर हा article स्किप्ट न करता नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत 30 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सविस्तर उल्लेख करण्यात आलेला आहे.

Pm Vishwakarma Yojana काय आहे, फायदा काय आहे !!

मोदी आवास घरकुल योजना शासन निर्णय

मित्रांनो तुम्हाला जर पूर्वी घरकुल मिळाले नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे नक्की शेवटपर्यंत पाहून घ्या मित्रांनो सन 2023 24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये माननीय उपमुख्यमंत्री वित्त महोदयांनी दिनांक 9 मार्च 2023 रोजी राज्याचा सन 2023 24 करिता चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना इतर मागासवर्गीय लाभार्थ्यासाठी येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात येईल.

मोदी आवास घरकुल योजना Apply Now

तसेच या योजनेसाठी येत्या तीन वर्षात बारा हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येईल त्यापैकी तीन लाख घरे तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्च करून सन 2023 24 या पहिल्या वर्षात पूर्ण करण्यात येतील अशी घोषणा केली होती त्या अनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्याबाबतच्या प्रस्तावास दिनांक 21 सात 2023 रोजी माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

त्यानुसार शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत हा घेण्यात आला आहे मित्रांनो शासन निर्णयामध्ये जे नवीन प्रवर्ग यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत या लाभार्थ्यांना सुद्धा मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ दिला जाणारे आता शासन निर्णय आपण समजून घेऊया

Leave a Comment

?>