महाराष्ट्र शासन सरकारी जॉब जाहिरात वयोमर्यादा : 18 ते 56 वर्षवेतन – 29,035 ते 88,190

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती २०२४ जाहिरात

मुद्दातपशील
रिक्त जागा444 (अनुमानित)
शैक्षणिक पात्रताइलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर/टेलिकॉम/मेकॅनिकल/सिव्हिल/इतर संबंधित क्षेत्रात पदवी
अनुभवतंत्रज्ञान सहाय्यक: 6 वर्षे / तंत्रज्ञ 1: 4 वर्षे / तंत्रज्ञ 2: 2 वर्षे
निवड प्रक्रियालिखित परीक्षा आणि मुलाखत
परीक्षा विषयतांत्रिक ज्ञान, सामान्य ज्ञान, मराठी भाषा
परीक्षा केंद्रेअहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती पदे/जागा 

OFFICIAL WEBSITE https://www.mahatransco.in/career/active



पदाचे नाव: रिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ-१, तंत्रज्ञ-२.
एकूण रिक्त पदे: 444 पदे.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.
वेतन/ मानधन: दरमहा रु. 29,035/- ते रु. 88,190/- पर्यंत.
वयोमर्यादा: 57 वर्षे.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

OFFICIAL WEBSITE https://www.mahatransco.in/career/active

महाराष्ट्र शासन सरकारी जॉब असणार आहे आणि अनुभवी उमेदवारांसाठी खूपच चांगला जॉब असणार आहे वयोमर्यादा 18 ते 56 वर्ष असणार आहे आणि वेतन खूपच सुंदर असणार आहे अर्ज फी सुद्धा माफक आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती पदे/जागा 

चला तर मग ऑफिसमध्ये आलेली आहे वेतनगड तीन असणार आहे वरिष्ठ तंत्रज्ञ तंत्रज्ञ एकतंत्रज्ञ दोन अशी पोस्ट असणार आहे ऑनलाइन अर्ज मागविण्यात आलेले आहे आणि सात परिमंडळ म्हणजे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी, अशी कार्यालय मध्ये ही bharti आलेली आहे.

तर पाहू शकता तुम्ही रिक्त जागेचा अनुशेषाचा तपशील दिलेला आहे समांतर आरक्षण नुसार भरवायची पदे तुम्ही पाहू शकता ती काही पोस्ट साठी नमूद केलेले आहे तर 444 जागा असणार आहे आणि रिक्त पदांची संख्या ही कमी जास्त होऊ शकते आणि वेतनश्रेणी पाहू शकता तुम्ही तीस हजार सुरू होत आहे आणि जवळपास 80 हजारापर्यंत pension असणार आहे ती तुम्ही पाहू शकता.

तंत्रज्ञान व्यवसायातील शिकवू उमेदवार विज तंत्रजतंत्रीक सेक्टर मध्ये इन्स्टिट्यूट बेसिक कोर्स केलेला संगम सहाय्यक तंत्रज्ञानासाठी सहा वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे किंवा चार वर्ष अनुभव पैकी तंत्रज्ञान देऊन कार्य या पदाचा दोन वर्षाचा अनुभव आणि तसेच तंत्रज्ञ एक आणि तंत्रज्ञ दोन याचा अनुभव तुम्ही पाहू शकता.

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती परीक्षाकेंद्र फीस

वयोमर्यादा खूपच चांगले आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर सामाजिक आरक्षण चे लाभ येथे नमूद करण्यात आलेले आहे खूप मोठी अॅडव्हर्टिसमेंट आहे तुम्ही पाहू शकता निवड यादी कशी घेण्यात येणार आहे आणि काय विचारणार आहे पाहू शकतो प्रोफेशनल नॉलेज जनरल ॲप मराठी लँग्वेज पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर परीक्षा केंद्र दिलेला आहे अहमदनगर,अमरावती, छत्रपती संभाजी, नगर चंद्रपूर. धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई,नवी मुंबई, ठाणे ,नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर परीक्षा शुल्क 600 खुला प्रवर्ग आणि 300 मागासवर्गीय

Leave a Comment

?>