PF ची मोठी अपडेट : ईपीएफओ कडून डेट ऑफ बर्थ अपडेट आणि करेक्शन

Table of Contents

ईपीएफओ कडून डेट ऑफ बर्थ अपडेट

मित्रांनो तुम्ही जर पीएफ फोल्डर असाल किंवा तुमच्या सॅलरी मधून जर पीएफ डीलर केला जात असेल तर तुमच्यासाठी आजचा हा जो article आहे मित्रांनो हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो 2024 मध्ये ईपीएफओ कडून एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो इथे घेण्यात आलेला आहे तुमच्या पीएफ अकाउंटला डेट ऑफ बर्थ मध्ये जर तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल किंवा डेट ऑफ बर्थ अपडेट करायची असेल तर तुम्हाला आता आधार कार्ड ची गरज भासणार नाहीये.
मित्रांनो ईपीएफओ कडून डेट ऑफ बर्थ अपडेट किंवा करेक्शन साठी आवश्यक असणाऱ्या जन्म पुराव्याच्या कागदपत्रांच्या यादीमधून मित्रांनो इथे आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड हटवण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातील जे सर्कुलर आहे मित्रांनो ते 16 जानेवारी 2024 रोजी श्रम एवम रोजगार मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून एक सर्कुलर जे आहे तेथे जारी करण्यात आलेले आहे आणि या सर्कुलर मध्ये नक्की काय काय माहिती सांगितली आहे.

Official Website:-https://uidai.gov.in/

मित्रांनो ती आजच्या article मध्ये आपण इथे जाणून घेणार आहोत सोबतच आता जर जन्म पुरावासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या यादीमधून आधार कार्ड वगळण्यात आलेला आहे मग कोण कोणते कागदपत्र वापरून तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये डेट ऑफ बर्थ मध्ये करेक्शन करू शकता किंवा अपडेट करू शकतात त्यासाठी लागणारे कागदपत्रांची यादी सुद्धा मित्रांनो आपण आजच्या article मध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत.
चला तर मित्रांनो इथे आता आपण article ला सुरू करूयात मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता 16 जानेवारी 2024 रोजी रोजगार मंत्रालय भारत सरकारकडून या संदर्भातील सर्कुलर जे आहे तेथे काढण्यात आलेला आहे तुम्ही ते पाहू शकता त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आधार कडून एक पत्र जे आहे म्हणजेच युआयडीएआय कडून एक पत्र पाठवण्यात आलं होतं आणि त्यामध्ये असे म्हटले होते की आधार कार्डचा वापर डेट ऑफ बर्थ चा पुरावा म्हणून यादीतून हटवणे आवश्यक आहे.
आणि त्यानुसारच मित्रांनो ईपीएफ कडून आधार कार्ड हे डेट ऑफ बर्थ च्या पुराव्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादीतून हटवण्यात आलेला आहेत तुम्ही ते पाहू शकता खाली यूआयडीएआय कडून दिनांक 22 12 2023 रोजी हे जे सर्कुलर आहे मित्रांनो हे इथे जारी करण्यात आलं होतं.

आवश्यक Document

पुढे आपण पाहून घेऊयात की डेट ऑफ बर्थ करेक्शन किंवा अपडेट करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत तर पाचव्या नंबरला मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता आधार कार्ड हा जो पर्याय आहे तो आतापर्यंत दिसत होता परंतु आता आधार कार्ड जे आहे मित्रांनो ते यादीतून हटवलं जाणार आहे मग मित्रांनो आता आधार कार्ड सोडून तुम्ही इथे सांगितल्याप्रमाणे इतर जे कागदपत्र आहेत त्यांचा वापर करून तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये डेट ऑफ बर्थ करेक्शन किंवा अपडेट करू शकता.
त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला इथे पाहायला भेटत असेल बर्थ सर्टिफिकेट आहे त्यानंतर मार्कशीट जे सरकारी बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीचे असले पाहिजेत त्यानंतर शाळा सोडलेल्याचा दाखला स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा मग तुमचं नाव व जन्मतारीख असलेले एसएससीचे प्रमाणपत्र अशा प्रकारचे एकूण मित्रांना तुम्हाला ते दहा कागदपत्र दिसत असतील परंतु त्यामधून आता आधार कार्ड मित्रांनो ते हटवलं गेलेलं असल्यामुळे इथे हे जे नव कागदपत्र सांगितलेले आहेत त्या नव कागदपत्रांचा वापर करून तुम्ही तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये करेक्शन जे आहे किंवा अपडेट आहे मित्रांनो ते करू शकता.

Leave a Comment