संजय गांधी योजनेचे पैसे आज पासून वाटप सुरू | sanjay gandhi niradhar yojana 2024 | sanjay gandhi

 संजय गांधी योजनेचे पैसे आज पासून वाटप सुरू

संजय गांधी निराधार योजना 2024, संजय गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे, संजय गांधी निराधार योजना फॉर्म online, संजय गांधी निराधार पेंशन योजना, संजय गांधी निराधार योजना फॉर्म कसे भरावे

नमस्कार मित्रांनो website मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023 24 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वाटप सुरू करण्यात आलेले आहे असे संपूर्ण माहिती आपण याarticle मध्ये पाहणार आहोत.

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या संदर्भात आतपर्यंतची सर्वात मोठी अपडेट

संजय गांधी निराधार योजनेसाठी निधी

तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत हा जीआर प्रदर्शित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो शासन निर्णय तुम्ही पाहू शकता हे सन 2023 24 या आर्थिक वर्षांमध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी करिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुपये 120 कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे.

जिल्यानुसार यादि 

सदर योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद 120 कोटी व पावसाळी अधिवेशनातील मंजूर पुरवणी रुपये शंभर कोटी इतका निधी संदर्भ क्रमांक तीन पाच सात व नऊ येथील शासन निर्णय सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे हा निधी आता सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आलेला आहे.

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीच्या खर्चासाठी मंजुरी केलेल्या रकमेतून शासन स्तरावर शिल्लक असलेली रक्कम 50 कोटी इतका निधी आता वितरित करण्यात आलेला आहे तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे.

संजय गांधी निराधार योजना निधी या जिल्ह्यात पैशांचे वाटप

त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता वितरण पत्र संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती सर्व जिल्ह्यांची तयारी देण्यात आलेली आहे किती निधी वितरित केलेला आहे हे सुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे या जीआर ची लिंक तुम्हाला website मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा जीआर सविस्तर माहिती पाहू शकता

संजय गांधी निराधार योजना GR 👇 डाऊनलोड लिंक 👇 https://drive.google.com/file/d/1YV8K…

Leave a Comment