खुशखबर! राज्यातील सर्व वीज ग्राहकांना पुढच्या महिन्यापासून मोफत नवीन…| prepaid smart meter…

 आज आपण या article मध्ये राज्यभरातील सर्व वीज ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा article शेवटपर्यंत पहा.

मित्रांनो राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे सध्याचे जुने मीटर बदलले जाणार असून आता त्या जागी नवीन प्रीपेड रिचार्जेबल स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे त्यासाठी एकूण 26 हजार 921 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे राज्यातील सर्व वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चितच अधिकार देणारे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर संपूर्ण राज्यभरात बसविण्याची तयारी सुरू झाली आहे.

अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण व चांगली सेवा देण्याच्या सूचना महावितरण ला गेल्या आहेत राज्यभरातील एकूण 2.41 कोटी ग्राहकांचे जाणार आहेत झाले तर एकूण सहा हजार नऊशे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत नवीन लावण्या संदर्भातील चांगली व दर्जेदार सेवा देण्यासाठी आणि 20 गळती रोखण्यासाठी महावितरणच्या 15 परिमंडळात जवळपास 27 हजार कोटी रुपये खर्च करून हे नवीन रिचार्जेबल स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहे.

त पश्चिम महाराष्ट्रात सिंगल व थ्री फेजच्या एकूण 68 लाख 39 हजार 752 वीस ग्राहकांकडे नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत मीडिया रिपोर्ट नुसार पुढच्या महिन्यापासून म्हणजेच मार्च 2000 असून राज्यभरातील सर्व वीज ग्राहकांचे सध्याचे जुने मीटर बदलण्यात येणार असून पुढच्या महिन्यापासून त्याजागी टप्प्याटप्प्याने नवीन बसवले जाणार आहेत.

मोबाईल फोन प्रमाणेच रिचार्ज करण्याची सुविधा घरबसल्या ऑनलाईन द्वारे उपलब्ध होणार आहे रिचार्ज केलेला पैशातून दररोज किती वीज वापरली गेली व किती रक्कम शिल्लक आहे व तसेच रिचार्ज संपत असल्याची माहिती देखील ग्राहकांना मोबाईल फोन द्वारे मिळत राहील त्यानुसार व त्याचे आर्थिक नियोजन करणे शक्य होईल त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर टाळून ग्राहकांना पैशांची बचत देखील करता येईल

Leave a Comment