छतावरील १ कोटी सोलर पॅनल, पीएम सूर्योदय योजना | PM Suryoday Yojana News

जय शिवराय मित्रांनो 22 जानेवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून एका मोठ्या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री सूर्योदय योजना ज्या योजनेच्या अंतर्गत गरीब सर्व सामान्य नागरिकांना एक कोटी छतावरील सोलर पॅनल दिले जाणार आहेत.

देशांतर्गत ऊर्जा वाढ साठी होण्यासाठी विजेचे नवीन निर्मिती होण्यासाठी शतावरी सोलर पॅनल अर्थात रोपटॉप सोलर पॅनल योजना राबवली जात आहे सोलर पॅनल लावता येतात सर्वसामान्य नागरिकांकडे असणारा मंजूरबार हा एक किलोमीटर नागरिक गरीब जे सर्वसामान्य आहेत हे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र होत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेची अंमलबजावणी देखील होत नाही.

अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना गरिबांना या सोलर पॅनल चा लाभ मिळावा याचबरोबर देशांतर्गत जे काही ऊर्जा निर्मिती आहे त्याच्यामध्ये वाढ व्हावी यासाठी आता देशाच्या पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून या प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे.

मित्रांनो यापुढे सुद्धा आपण पाहिले की 2019 20 मध्ये गुजरात मध्ये किसान सूर्योदय योजना ही योजना राबवण्यात आली होती या योजनेचा झालेले अंमलबजावणी या योजनेचे झालेले फायदे हे सर्व लक्षात घेता याच्यामध्ये काही बदल करून देशांतर्गत आता हे प्रधानमंत्री अर्थात पीएम सूर्योदय योजना ही योजना सुरू करण्यासाठीचा निर्धार करण्यात आलेला आहे.

मित्रांनो लवकरच म्हणजे येत्या बजेटमध्ये या योजनेसाठीचा जो काही निधी असेल तो निधी जाहीर केला जाहीर याच्यासाठीच बजेट जाहीर केला जाईल आणि योजना कशाप्रकारे देशांतर्गत राबवली जाणारे याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती देऊन येत्या आर्थिक वर्षापासून देशात ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात येणार आहे ज्याच्या अंतर्गत सर्व सामान्य गरीब नागरिकांना एक कोटी छतावरील सोलर पॅनल दिले जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे या नवीन जाहीर केलेल्या योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती होते

Leave a Comment