पाटबंधारे विकास महामंडळात ‘या’ पदासाठी नोकरीची संधी!|Patbandhare Vibhag Recruitment 2024

Patbandhare Vibhag Recruitment Thane

मित्रांनो आज आपण एका आपल्यासाठी नवीन भरती घेऊन आलेलो आहे जर मित्रांनो तुम्ही चला तर मित्रांनो पाटबंधारे विभाग रिक्रुटमेंट 2024 भरती निघालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो या पदांसाठी म्हणजेच खालील पदांसाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध झालेले आहे तर मित्रांनो अधिकृत वेबसाईट जर तुम्हाला पाहिजे असेल तर link वरती आपल्याला संपूर्ण पहायला मिळेल.

तर मित्रांनो ही आहे ही पीडीएफ ची लिंक आहे ती मी आपल्या article च्या मध्ये देईल तिथून तुम्ही पाहू शकताय तर मित्रांनो निवड प्रक्रिया कशी जाणार आहे तर पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे अंतर्गत वकील पदासाठी अर्ज करणारे इच्छुक उमेदवारांची निवड कशी केली जाईल तर मित्रांनो वकील या पदासाठी आपण जर अर्ज करून इच्छित आहेत.

जिल्हा परिषद भरती 2024 | 10वी पासवर सरकारी नोकरी

Patbandhare Vibhag Recruitment 2024 – पाटबंधारे विकास मंडळ, ठाणे अधिकृत वेबसाईट –
https://wrd.maharashtra.gov.in/

Patbandhare Vibhag Recruitment 2024 – अधिसूचना –
https://wrd.maharashtra.gov.in/Site/Upload/PDF/KIDC-thaneAdd-shuddhi.pdf

Patbandhare Vibhag Recruitment निवड प्रक्रिया

तर मित्रांनो एक चांगली संधी आहे अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवार आणि निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे अर्ज आणि चाळीस मार्क असतील मुलाखतीस ६० मार्क असतील जो उमेदवार किमान 50 गुण प्राप्त करेल त्याची निवड करण्यात येणार आहे.

Patbandhare Vibhag Recruitment अनुभव

मित्रांनो एक चांगली संधी आहे ज्यांचे वकिली कम्प्लीट झालेले आहे मित्रांनो त्यांनी ट्राय करायला हरकत नाही. तसेच त्या उमेदवाराकडे वकील क्षेत्रात किमान पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे तसेच इच्छुक उमेदवारच कॅम्पुटर सिस्टीम, मेल इंटरनेटचे न्यान असावी तसेच ते कसे वापरायचे याची उमेदवारास माहिती असणे आवश्यक आहे.

Patbandhare Vibhag Recruitment अर्ज पद्ध

तर मित्रांनो अर्ज कुठे करायचा आहे तर वकील पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार आणि अर्जाचा फॉर्म भरून ईमेल द्वारे पाठवायचा आहे अर्जाचा फॉर्म मित्रांनो नोकरीच्या अधिसूचनेमध्ये दिलेला आहे तर मित्रांनो अर्जाचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या ई-मेल ऍड्रेस वरती तुम्हाला पाठवायचा आहे.

Patbandhare Vibhag Recruitment Apply Form

तर मित्रांनो तुम्हाला डाऊनलोड करायचा असेल तर त्याची लिंक मी website मध्ये देईल तिथून तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ईमेल आयडी वरती तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे तर मित्रांनो अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख हे 10 मार्च 2024 राहणार आहे उमेदवार आणि अंतिम तारीखला नोकरीचा अर्ज भरायचा आहे वरील नोकरी संदर्भात इच्छुक उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास पाटबंधारे विकास मंडळ ठाण्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी तसेच नोकरीच्या अधिसूचना वाचावी वेबसाईट आणि अधिवेशन त्यांची लिंक वर नमूद केलेली आहे ई-मेल ॲड्रेस – kidclegal@gmail.com

Leave a Comment