नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती”कायमस्वरूपी नोकरी – 223 जागा”NTPC Recruitment 2024

 लिमिटेड यांच्याकडून 223 पदांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवल्या जात आहेत तेव्हा ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 8 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या नुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदांसाठी अर्ज सादर करू शकता तर याच भरती बाबतची सविस्तर माहिती आजच्या article मध्ये पुढे बघणार आहोत.

महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजना, शासन देणार दरमहा 5000 रुपये

आजच्या भरती बाबत सुरुवात करूया नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेल्या तर 223 साठी एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारास या ठिकाणी उपलब्ध झालेल्या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे त्या उमेदवारांनी या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज ठिकाणी सादर करायचा.

करण्याकरता सुरुवात झालेली आहे महिला व पुरुषाचे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे तर या पदासाठी लागणारी शिक्षण पात्रता याबाबतची पोस्टवर क्वालिफिकेशन बाबतची माहिती या जातीमध्ये देण्यात आलेली आहेत तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरती बाबतची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.

🔴 Apply Online https://careers.ntpc.co.in/recruitmen…

🔴 Notification https://drive.google.com/file/d/1Agsp…

🔴 Official Website https://www.ntpc.co.in/en

यामध्ये कोणत्या पदासाठी ही पदभरती या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात आहे त्यानुसार पदसंख्या किती आहेत अर्ज करण्यासाठी अर्ज फी किती लागणार आहेत आणि किती मिळणार आहे त्याचप्रमाणे वयाची अट व भरती बाबतची अधिक माहिती आज आपण पुढच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत.

मित्रांनो बघू शकता ज्या पदासाठी हे पदभरती होते त्या पदाचे नाव व त्या पदासाठी असणारी रिक्षा पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेले तर सहाय्यक कार्यकारी या पदासाठी मित्रांनी ही पदभरती एकूण 223 रिक्त पदसंख्येसाठी याठिकाणी घेतल्या जात आहे त्यामध्ये कॅटेगरी बघू शकता ज्यामध्ये अदर कॅटेगरी 98 vacancy किती साठी SC 22 त्यानंतर ओबीसी कॅटेगिरीसाठी 40 vacany 24 अशा एकूण मित्रांनो 223 संख्येसाठी सहाय्यक कार्यकारी हे पद या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहे.

Leave a Comment