142 जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२४ जाहिरात प्रसिद्ध | NHM Nagpur Recruitment

nagpur mahanagar palika bharti 2024,nagpur mahanagarpalika bharti 2024,nhm nagpur bharti,nhm recruitment 2024,nagpur nmc recruitment,

 मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजची जी भरती आहे ती NHM Nagpur Recruitment भरती 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागपूर येथे विविध पदांसाठी भरती सुरू होणार आहे तर ह्याच संबंधित article घेऊन आलेले आहे तर आपल्या article ला सुरुवात करतीये.

NHM Nagpur Recruitment भरती 2024

article च्या स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे NHM Nagpur Recruitment भरती 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागपूर येथे विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे एकूण 142 जागांसाठी भरती होत आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे अधिकृत वेबसाईटवर नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 28 फेब्रुवारी 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी परीक्षा article आणि नोकरीचे ठिकाण हे तर नागपूर आहे पण हे सर्व आपण ह्या article मध्ये बघणार आहे आणि तसेच तुम्हाला जर मूळ जाहिरातीची पीडीएफ पाहिजे असेल तर मी article मध्ये देणार आहे तर तुम्ही तिकडे आवर्जून जाऊन चेक करू शकता.

NHM Nagpur Recruitment भरती 2024 पद/पदसंख्या

तर मित्रांनो आपला article चालू करूया की इथे येण्याच्या नागपूर वेकेन्सी 2024 अशी आहे एकूण पदसंख्या १४२ पदांचे जे नाव आहे ते मेडिकल ऑफिसर आहे त्याची पदसंख्या आहे 48, स्टाफ नर्स आहे त्यांची पदसंख्या आहे 45एम पी वि पुरुष त्यांची पदसंख्या आहे 49 असेही पदांचे नाव आहे.

NHM Nagpur Recruitment भरती शैक्षणिक पात्रता

की मेडिकल ऑफिसर स्थापना आपली आता यांची शैक्षणिक पात्रता पाहूया त्याची शैक्षणिक पात्रता मेडिकल ऑफिसर साठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस किंवा बी एम एस केला पाहिजे आणि स्टाफ नर्स साठी मान्यता प्राप्त संस्थेतून विद्यापीठ बीएससी नर्सिंग असावे ठीक आहे.

NHM Nagpur Recruitment भरती 2024 Fees/वेतनश्रेणी

तसेच जनरल नर्सिंग कोण थ्री स्टेशन बोर्डातून बारावी विज्ञान उत्तीर्ण असावं प्रमाणपत्र यांच्याकडे असावा तसेच अर्ज करण्याची पद्धत आहे ती ऑफलाइन आहे आणि अर्ज फ्री ही 150 रुपये आहे तर मित्रांनो हाची जर पगार म्हणजेच वेतनश्रेणी बघायला गेली तर 18000 ते 60000 रुपये पर्यंत या  पदांसाठी वेतनश्रेणी आहे तर मित्रांनो चांगली संधी आहे आणि नागपूर म्हणजे महाराष्ट्र मध्ये ही भरती NHM Nagpur Recruitment निघाले आहे.

Leave a Comment