नौदलात अधिकारी होण्याची संधी परीक्षा नाही254 जागांसाठी भरती जाहिरात |Indian Navy SSC Officer Recruitment Apply

Indian Navy SSC Officer Recruitment Apply

इंडियन नेव्ही मध्ये अधिकारी बनण्याची संधी आलेली आहे कुठलीही एक्झाम होणार नाहीये कुठलीही फिन असणार आहे डायरेक्ट तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात डिटेल मध्ये समजून सांगतोय तुम्ही ते वाचू शकतात यांची पीडीएफ आहे 24 फेब्रुवारी 2024 पासून आपण अप्लाय करू शकतोय 10 मार्च 2024 पर्यंत अप्लाय करायची शेवटची तारीख.

डिटेल मध्ये तुम्हाला समजून सांगतोय वेगवेगळ्या पोस्ट आहे यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे वयाची अट काय सगळी माहिती सांगतोय Article पूर्ण बघा तर या वेबसाईटवरून आपण अप्लाय करू शकतोय 24 तारखेपासून पीडीएफ मध्ये पूर्ण माहिती दिली आहे टोटल 254 जागांसाठी भरती होते आणि वेगवेगळ्या पोस्ट असणारे.

🔸Indian Navy SSC Officer Recruitment- https://www.viral-talk.in/indian-navy…

Indian Navy SSC Officer Recruitment Post/Qualification

जसं की एक्झिक्युटीव्ह ब्रँड साठी एज्युकेशन ब्रँड साठी आणि टेक्निकल ब्रँड साठी अशा तीन वेगवेगळ्या ब्रँड साठी ते भरती होते आहे पीडीएफ मध्ये सगळी माहिती दिली आहे ती टोटल 50 जागांसाठी आहे कुठली पोस्ट आहे जनरल सर्विसेस साठी व तुमचे बी टेक झालय 60 mark तुम्हाला पडले आहे मग मेल आहात फिमेल आज अप्लाय करू शकतात.

तुमची जन्मतारीख असेल ती 2 जानेवारी 2000 पासून ते एक जुलै 2005 या दरम्यान पाहिजे त्यानंतर पायलेट नेव्हल एअर ऑपरेशन आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर यासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचंय तर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय सांगितलेली आहे तर बी टेक तुमचं झालेलं आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकतात.

इथे अजून एक सांगितलेले दहावी बारावी मध्ये तुम्हाला 60 टक्के मार्क पाहिजे इंग्लिश पण पाहिजे ओके यासाठी टोटल किती पोस्ट आहे मग आपल्या करू शकतात आणि ते एज क्रायटेरिया सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यानंतर लॉजिस्टिक साठी बी टेक किंवा एमबीए झालेल्या बीएससी झालेला आहे बीकॉम झालाय बीएससी आयटी झालाय फर्स्ट क्लास आहात तुम्ही किंवा डिप्लोमा इन फायनान्स लॉजिस्टिक, सप्लाय चेन मॅनेजमेंट तुमचे शिक्षण झाले किंवा एमसीए एमएससी झालेला आहे फर्स्ट क्लास मधून तर तुम्ही या लॉजिस्टिक साठी अप्लाय करू शकताय.

30 जागा आहे मेल फिमेल दोघं आपल्या करू शकतात ओके इथे एज क्रायटेरियात दिलाय त्यानंतर एज्युकेशन ब्रांचसाठी तुम्हाला अप्लाय करायचंय तर इथे बघा दिले एमएससी तुमचं झालंय 60% मार्क्स पडलेले आहे तर इथे टोटल सहा जागा आहेत बाकीच्यांसाठी पण तुम्ही ते वाचू शकतात इथे दिले की तुम्ही मेल फिमेल जरी असाल तरी प्रत्येक पोस्टसाठी ते अप्लाय करू शकणार आहात.

Indian Navy SSC Officer Recruitment 2024 Payment

त्यानंतर आपला कस काय तरी तुम्हाला मराठी मधून माहिती वाचायला मिळेल यांची ऑफिशियल वेबसाईट आहे यावरून आपण अप्लाय करू शकतोय त्यानंतर इथे पेमेंट किती मिळणार आहे तर 56 हजार 100 रुपयांपासून तुमचा पेमेंट स्टार्ट होतो पण इतर भरपूर सारे भत्ते तुम्हाला मिळतात तुम्हाला मिळतात त्यामुळे तुमचा जो पेमेंट आहे तो वाढतो आणि संपूर्ण भारतामध्ये तुमचा इथे जॉब कुठेही लागू शकतोय महत्वाचं म्हणजे कुठलीही फिन असणारे त्यामुळे इझीली तुम्ही अप्लाय करू शकताय शेवटची तारीख 10 मार्च 2012 मध्ये सगळी माहिती वाचू शकताय अप्लाय करू शकताय लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल

Leave a Comment