आरोग्य भरती DMER गट ड भरती 2024″1729 रिक्त जागांसाठी सरळ सेवा भरती”

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातर्फे भरती निघाली आहे बंपर भरती आहे मेगा भरती आहे तुम्ही ते वाचू शकतात टोटल इथे 1729 रिक्त जागांसाठी सरळ सेवा भरती आहे महत्त्वाचं म्हणजे गट अ चे पद आहे आणि सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला इथे वेतनश्रेणी असणार आहे 56 हजार रुपयां पासून एक लाख 77 हजार पाचशे रुपयांपर्यंत त्यामुळे सॅलरी चांगली आहे.

पद चांगले आहे डिटेलमध्ये समजून सांगतोय आपला कसा करायचा कधीपासून अप्लाय करू शकतोय article पूर्ण सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातर्फे भरती निघाली आहे यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण सांगितले आणि या पीडीएफ ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चैनल वर व्हाट्सअप चॅनलवर मिळून जाईल इथे वाचू शकतात.

Official Website

Arogya Vibhag Bharti Job Vacancy

तुम्ही वैद्यकीय अधिकारी गट अ या पदासाठी टोटल 1729 जागांसाठी भरती होते आहे ओके यांचे ऑफिशियल वेबसाईट आहे तिथून तुम्ही इझीली बघू शकतात आता कोणासाठी किती जागा आहेत त्या समजून घ्या जसं की बघा ही पोस्ट आहे म्हणजे एमबीबीएस जे आहे त्यांची पदवीत्तर पदवी झालेली आहे त्यांच्यासाठी 1446 जागा आहे.

ज्यामध्ये बघू शकता सर्वसाधारण मधून तुम्ही येतात महिला आत खेळाडू आत दिव्यांगात अनाथ आहात सगळ्यांसाठी इथे जागा आहे व तुम्ही कास्ट नुसार बघू शकता जसं की खुल्या प्रवर्गात मिळतात तर 467 जागा आहे ओके मधून EWS220 जागा आहे असं तुम्ही बघू शकताय अनाथ असाल तर 14 जागा आहेत.

दिव्यांग असाल तर 58 जागा तुमच्यासाठी इथे असणार आहे त्यानंतर ज्यांचं बी ए एम एस झालेला आहे व पदवीत्तर पदवी झालेल्या त्यांच्यासाठी 283 जागा आहे व कोणासाठी किती जागा आहेत ते पण इथे दिलेलं आहे ओके महत्वाचं म्हणजे.

Arogya Vibhag Bharti Apply Process

अप्लाय करण सुरू होणार आहे उद्यापासून इथे वाचू शकतात एक दोन 2024 म्हणजे 1 फेब्रुवारीपासून तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात वेबसाईट ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तुम्ही अप्लाय करू शकणार आहात त्यामुळे जे पण आहे त्यांनी अप्लाय करा तुमचे मित्र कोणी असेल तर त्यांच्यासोबत शेअर करू शकता नवीन महत्त्वपूर्ण जॉब साठी करून ठेवा जय हिंद जय

Leave a Comment