महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024 | MSRTC Recruitment 2024

MSRTC Recruitment 2024

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत आजची वेकेन्सी निघालेली आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी कुठल्या प्रकारची तुम्हाला फीस करायची नाही परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही तुम्ही महिला किवा पुरुष असाल दोन्ही काही ठिकाणी अर्ज करू शकता तुम्हाला ठिकाणी करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024  आहे अधिक मध्ये ज्या मित्रांना या ठिकाणी कुठल्या पदासाठी वेकेन्सी आहे अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत शैक्षणिक पात्रता काय असणार आहे वेतन किती असणार आहे वयोमर्याचा काय असणार आहे सर्व माहिती डिटेल मध्ये आपण आजच्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.

💠ऑफिसिअल वेबसाईट –https://msrtc.maharashtra.gov.in/

💠नोटिफिकेशन –https://drive.google.com/file/d/17MpB…

MSRTC Recruitment 2024 पद / शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा विभाग यांच्यामार्फत ऑफिसियल नोटिफिकेशन भर्ती माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी समुपदेशक  या पदासाठी अप्लाई आपल्यासाठी एकूण 3 जागांसाठी निघालेले आहे शैक्षणिक पात्रता  या पदासाठी आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची वास संस्थेची समाजकार्य या विषयातील पदवत्तर पदवी म्हणजेच एम एस डब्ल्यू किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची डिग्री किंवा संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदवत्तर पदवी असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता किमान दोन वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी खाजगी किंवा निमशासकीय किंवा शासकीय संस्थेमधील या ठिकाणी असणे आवश्यक आहे.

MSRTC Recruitment 2024 वेतन

 तर मित्रांनो सर्वात महत्वाची गोश्त महाजे आपल्याला वेतन किती असेल  तुम्हाला मानधन जे आहे 4 हजार रुपये इतके दर महीना या ठिकाणी दिले जाईल एका आगारासाठी तुम्हाला कमीत कमी तीन वेळा विजीट करणं महिन्यातून या ठिकाणी बंधनकारक असणार आहे.

MSRTC Recruitment 2024 अर्ज

 तुम्हाला पांढऱ्या कागदावरती अर्ज याठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे त्यावरती पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला चिटकवायचा आहे शाळा सोडल्याचा दाखला व इतर शैक्षणिक पात्रता बाबत प्रमाणपत्र गुणपत्रक अनुभवाचा दाखला जोडायचा आहे आणि तुम्हाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय बस स्थानकाजवळ सेव्हन स्टार बिल्डिंगच्या पाठीमागे रविवार पेठ सातारा या ठिकाणी तुमचे अप्लिकेशन जमा करायचे आहेत

💠ऑफिसिअल वेबसाईट –https://msrtc.maharashtra.gov.in/

💠नोटिफिकेशन –https://drive.google.com/file/d/17MpB…

Leave a Comment